baramati

Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! महायुती की महाविकास आघाडी? पितृपंधरवडा संपताच करणार घोषणा

Harshvardhan Patil: गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपला सोड चिठ्ठी देणार अशी चर्चा रंगली असताना पितृपंधरवडा संपताच ते मोठी घोषणा करणार असल्याच त्यांनी आज जाहीर केलं. 

Sep 28, 2024, 01:41 PM IST
Poster Of Supriya Sules As Future CM In Baramati PT58S

बारामतीत सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर, तर युग्रेंद्र पवार आमदार

बारामतीत सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर, तर युग्रेंद्र पवार आमदार

Sep 22, 2024, 12:45 PM IST

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण

Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. 

Sep 22, 2024, 07:43 AM IST

मी सोडून बारामतीला दुसरा आमदार मिळाला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाची सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय . सर्वच पक्ष मतदारांसोबत संवाद साधत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना निवडणुकीबाबत एक सूचक विधान केलंय. 

Sep 8, 2024, 07:36 PM IST

'पुतण्या म्हणून कायम दुःख..', रोहित काकांच्या चुकीवर म्हणाले, 'हा निर्णय तुमचा नाहीच, यामागे...'

Rohit Pawar On Ajit Pawar Comment: सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत उतरवण्याची चूक आपल्याकडून झाल्याची कबुली अजित पवारांनी दिल्यानंतर रोहित पवारांचं विधान

Aug 14, 2024, 10:58 AM IST

अजित पवारांना टक्कर देणार त्यांच्याच धाकट्या भावाचे सुपूत्र; बारामतीच्या राजकारणात पुन्हा काका पुतण्याची लढाई

Maharashtra Politics :  युगेंद्र पवार बारामतीमधून विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीच तसे संकेत दिलेत. युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळाल्यास बारामतीत काका विरुध्द पुतण्या लढाईचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो. 

Aug 12, 2024, 10:24 PM IST

बारामतीत पुन्हा घरातलीच लढत होणार का? अजित पवार स्पष्ट म्हणाले, 'मी त्याबाबत...'

Ajit Pawar On Vidhan Sabha Election : लोकसभेनंतर आता विधानसभेतही बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहिला मिळतो का, असा प्रश्न उपस्थितीत होत असताना, झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं. 

Aug 10, 2024, 12:10 PM IST