baramati

'मी काय खताडा पिताडा आहे का? काकींना विचारणार', प्रतिभा पवारांना अजित पवारांचा सवाल

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk : युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रिंगणात आलेल्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या भूमिकेवर अजित पवारांनी जाहीर प्रतिक्रिया दिली... 

 

Nov 16, 2024, 11:22 AM IST

Ajit Pawar Manifesto : अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra Assembly : अजित पवार यांनी आज बारामतीकरांसाठी जाहीरनामा सादर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले 10 महत्त्वाचे मुद्दे. 

 

Nov 6, 2024, 02:32 PM IST

'लोकसभेत साहेबाला खुश केलं, आता मला खुश करा', अजित पवारांची बारामतीकरांना साद

लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) अजित पवारांसाठी (Ajit Pawar) आता विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची असून बारामतीत त्यांच्यासमोर पुतण्या युगेंद्र पवार (Yugendra PAwar) यांचं आव्हान आहे. दरम्यान अजित पवार सध्या बाराततीत तळ ठोकून बसले असून, 22 गावांचा दौरा करणार आहेत. 

Nov 3, 2024, 04:14 PM IST
Baramati election fight not easy for Ajit Pawar Sanjay Raut said PT2M58S

Video : इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार कुटुंबाचा वेगळा पाडवा; गोविंद बाग, काटेवाडीत समर्थकांची गर्दी

Sharad Pawar Ajit Pawar Diwali Padwa : बारामतीत यंदा दिवाळी पाडव्याच्या उत्साहालासुद्धा राजकारणाची किनार मिळताना दिसत आहे. 

 

Nov 2, 2024, 08:24 AM IST

बारामतीच्या निवडणुकीत ट्विस्टः 'शंभर सलमान गल्ली झाडायला ठेवणारा' शेलिब्रिटी मैदानात

Baramati Vidhansabha:  शंभर सलमान गल्ली झाडायला ठेवतो, असे म्हणणारा शेलिब्रिटी निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकून उभा राहिला आहे.

Oct 29, 2024, 03:16 PM IST

'बारामती हा गड नाही, ही सेवा' युगेंद्र पवार अर्ज भरण्यासाठी निघताच आत्याचा कानमंत्र

Maharashtra Assembly Election 2024 : राजकारणाच्या रणांगणात तुल्यबळ लढत... मात्र बारामतीत नात्यांची किनार लक्ष वेधणारी. पाहा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे... अगदी जसंच्या तसं. 

 

Oct 28, 2024, 10:34 AM IST
Yugendra Pawar announced his candidacy from Baramati PT2M19S