Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी होणार की नाही, हे सर्वेक्षणानंतर स्पष्ट होईल - उदय सामंत
Barsu Refinery Project Protest : बारसू रिफायनरी प्रकल्प होणार की नाही, हे नंतर ठरणार आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर कंपनी याबाबत आपला निर्णय घेणार आहे, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान, विरोध कोण करतोय आणि त्यांना कोण भडकवत आहे, हे सगळ्यांना माहित आहे, असे ते म्हणाले.
Apr 25, 2023, 11:05 AM ISTरत्नागिरीत बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा वाद पेटला, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Barsu Refinery Project Protest: बारसू - सोलगाव रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध केला आहे. सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस आहे. यासाठी अधिकारी, पोलीस मोठ्या संख्येनं बारसू गावात आले होते .मात्र, रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली.
Apr 25, 2023, 09:52 AM ISTRefinery | रिफायनरी सर्वेक्षणाला विरोध, बारसूत 2 आंदोलक महिलांना उष्माघाताचा त्रास
Refinery Barsu Heat Stroke
Apr 24, 2023, 07:40 PM ISTVideo | रत्नागिरीत रिफायनरीविरोधात आंदोलन करणाऱ्यांना तडीपारीच्या नोटीस
Notice of curfew to protestors against refinery in Ratnagiri
Nov 1, 2022, 03:45 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'त्या' निर्णयाने नाराजी, शिवसंपर्क अभियानाची येथे 'कोंडी'
Chief Minister Uddhav Thackeray's refinery project decision : बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातही शिवसेनेत (Shiv Sena) कमालीची नाराजी पसरली आहे.
Apr 5, 2022, 11:10 AM ISTनाणार येथील प्रकल्प होणार, आता 'या' ठिकाणी 13 हजार एकर जागा !
Nanar Oil Refining Project in Barsu :कोकणातील महत्वाची बातमी. प्रकल्प नाणार हा जाणार नाही तर होणार आहे. तसे संकेत मिळत आहेत.
Mar 30, 2022, 08:44 AM IST