स्त्री-पुरूष पगारात भेदभाव, बीबीसीच्या महिला संपादिकेचा राजीनामा
हा राजीनामा त्यांनी स्त्री आणि पुरूष यांच्यात भेदभाव करत दिल्या जाणाऱ्या असमान वेतनाला कंटाळून दिला आहे.
Jan 9, 2018, 04:49 PM ISTशशी कपूरांच्या निधनाची बातमी करताना बीबीसीने केली 'ही' चूक
Dec 5, 2017, 06:10 PM IST'एक मुस्लिम माझी मुलाखत घेणार हे अगोदर का नाही सांगितलं?'
म्यानमारच्या बौद्ध समुदायात मुस्लिमांविषयी काही पूर्वग्रह नक्कीच असू शकतात, पण हाच पूर्वग्रह 'नोबल पुरस्कार' प्राप्त आंग सान सू की यांच्याही मनात आहे की काय? असा प्रश्न पडावा अशी एक घटना उघडकीस आलीय.
Mar 26, 2016, 02:33 PM IST'बीबीसी'वर खोटा क्रिकेट समीक्षक
एक विचित्र बाब समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नदीम आलम नावाचा हा बनावट क्रिकेट समीक्षक, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर नदीम अब्बासीच्या नावाने, बीबीसी चॅनलवर क्रिकेट एक्सपर्टच्या चर्चेत सहभाग घेत होता. जेव्हा त्याची ही करामत पकडली गेली, तेव्हा बीबीसीलाही धक्का बसला.
Mar 15, 2015, 07:25 PM IST'इंडियाज डॉटर' फेक डॉक्युमेंट्री निर्भयाच्या पीडित मित्राचा खुलासा
दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणावर बीबीसीनं तयार केलेल्या डॉक्युमेंट्रीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. घटनेचा साक्षीदार आणि निर्भयाचा मित्र अरविंद पांडे याने ही डॉक्युमेंट्री खोटी असल्याचं म्हटलंय.
Mar 11, 2015, 02:27 PM ISTनिर्भया डॉक्युमेंटरी : तिहार जेल प्रशासनाची बीबीसीला नोटीस
निर्भया डॉक्युमेंटरी प्रकरणी तिहार जेल प्रशासनानं बीबीसी, लेस्ली उडवीन आणि को-प्रोड्युसर अंजली भूषणला नोटीस पाठवली आहे.
Mar 6, 2015, 06:23 PM ISTनिर्भया डॉक्युमेंट्रीचा व्हिडिओ यु-ट्यूबवरून हटवला
दिल्ली गँगरेपवर बीबीसीनं तयार केलेली डॉक्युमेंट्री 'इंडियाज डॉटर'ला भारत सरकारनं बीबीसीला नोटीस पाठवल्यानंतर युट्यूबवरून हटवण्यात आलंय.
Mar 5, 2015, 07:07 PM IST'बीबीसी'ला परवानगी दिलेली नाही-सुशीलकुमार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 09:00 AM ISTव्हिडिओ : LIVE कार्यक्रमातच संपादकांची हाणामारी!
आत्तापर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या हाणामाऱ्या पाहिल्या असतील. मात्र, जॉर्डनमध्ये चक्क एका न्यूज चॅनलच्या ‘लाईव्ह’ कार्यक्रमात स्टुडिओचा आखाडाच झालेला पाहायला मिळाला.
May 9, 2014, 11:26 AM ISTसातासमुद्रपार बाळासाहेब...
बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रात दबदबा होता. ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते, त्यांचा महाराष्ट्राबरोबच खास करून मुंबईवर मोठा प्रभाव होता. बाळासाहेबांच्या निधनाची देशभरातील नाही तर जगभरातील मीडियाने दखल घेतली. श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, अमेरिका या देशातील प्रसारमाध्यमांनी बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध केले.
Nov 19, 2012, 06:33 PM ISTठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक - बीबीसी
महाराष्ट्र राजकारणात दशकापासून बाळ ठाकरे यांचा दबदबा होता. ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते, त्यांचा महाराष्ट्राबरोबच खास करून मुंबईवर मोठा प्रभाव होता, असे बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
Nov 18, 2012, 12:40 AM ISTशिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीच्या बातम्या पाकिस्तानतही
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीच्या बातम्यांनी फक्त मुंबई आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रांचीही पानं भरली आहेत. इतर वेळी केवळ मुंबईचे आणि महाराष्ट्रातील एक पक्ष संस्थापक मालने गेलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची बातमी बीबीसी सारख्या अव्वल वृत्तवाहिनीनेही दिली आहे.
Nov 15, 2012, 02:33 PM IST'बीबीसी' चॅनेल अखेर विकलेच....
'बीबीसी' गेली अनेक वर्ष जगभरातील टीव्ही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या हे चॅनेल अखेर विकले गेले आहे. ग्रेट ब्रिटनच्या जगविख्यात ‘बीबीसी’ आर्थिक अडचणीत आल्याने ५२ वर्षाचे प्रसिध्द टिव्ही सेंटर मालमत्ता विकासक स्टैनहोप याला विकले आहे.
Jul 18, 2012, 09:24 AM IST