Shahrukh Khan Birthday : 'गणपती, लक्ष्मीच्या प्रतिमेशेजारी कुराण...' धर्माविषयी शाहरुखचं स्पष्ट मत; Video Viral
Shahrukh Khan Birthday : हिंदी कलाजगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता शाहरुख खान यानं आजवर कमालीची प्रसिद्धी मिळवली.
Nov 2, 2024, 10:11 AM IST
तीर मारुन माय-लेकींची राहत्या घरात हत्या; पोलीसही चक्रावले, लंडन हादरलं!
Crossbow Killings Attack Killed 3: मरण पावलेल्या महिलांमध्ये दोन तरुणींचा समावेश असून त्यांच्या आईचाही या विचित्र हल्ल्मध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
Jul 11, 2024, 08:55 AM IST#MeToo नंतर आणखी एका प्रकरणाने हॉलिवूडमध्ये खळबळ; कोण आहे रसेल ब्रँड?
Russell Brand : रसेल ब्रँडवर चार महिलांनी केले गंभीर आरोप... कोणी लैंगिक शोषणाचे, लैंगिक अत्याचाराचे तर कोणी भावनिक शोषणाचे... जाणून घ्या कोण आहे का रसेल ब्रँड...
Sep 19, 2023, 03:39 PM ISTकपिल देव यांची नाबाद 175 धावांची वादळी खेळी कॅमेऱ्यात रेकॉर्ड का झाली नाही?; जाणून घ्या रंजक कारण
Kapil Dev 1983 World Cup Record: भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी आजच्याच दिवशी एक अभुतपूर्व खेळी केली होती. 1983 वर्ल्डकपमध्ये (1983 World Cup) कपिल देव यांनी झिम्बाम्बेविरोधात (Zimbabwe) नाबाद 175 धावा केल्या होत्या. कपिल देव यांच्या याच खेळीमुळे भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला होता.
Jun 18, 2023, 02:15 PM IST
BBC वरील Income Tax छाप्यासंबंधी पाकिस्तानी पत्रकारानेच विचारला सवाल, उत्तर दिलं अमेरिकेनं...
US on BBC IT Raid: प्राप्तिकर विभागाने ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (BBC) दिल्ली (Delhi) आणि मुंबईमधील (Mumbai) कार्यालयांवर छापे टाकले आहेत. तीन दिवसांपासून ही कारवाई सुरु आहे. दरम्यान यावर अमेरिकेने (USA) प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 16, 2023, 02:50 PM IST
IT Raid on BBC Office: "शेवटचे 2 गड शाबूत, आम्ही लढणार...", बीबीसीवरील कारवाईनंतर पत्रकार राऊत भडकले!
BBC Office IT Raid: गुजरात दंगलींवर आधारीत डॉक्युमेंट्रीवरून (BBC documentary) बीबीसीविरोधात सुरु झालेला वाद पेटला असतानाच आता बीसीसीवर झालेल्या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर राऊत म्हणतात....
Feb 14, 2023, 06:32 PM IST'बीबीसी जगातील सर्वात...', आयकर कारवाईदरम्यान भाजपा प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
दिल्ली आणि मुंबईतसहित बीबीसीच्या 20 ठिकाणी आयटीने छापा टाकले आहेत, देशात अघोषित आणीबाणी असल्याची काँग्रेसची टीका
Feb 14, 2023, 03:15 PM ISTIncome Tax Raid on BBC Office | बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे; सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त
Delhi Income Tax Raid Delhi BBC Office
Feb 14, 2023, 02:50 PM ISTIncome Tax Raid on BBC Office: बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे; सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त
Income Tax department surveys the BBC office in Delhi Mumbai: आज दुपारच्या सुमारास कार्यालयामध्ये छापेमारी करण्यात आली असून ऑफिस सील करण्यात आलं आहे.
Feb 14, 2023, 01:10 PM IST"आमचा वेळ वाया घालवू नका", मोदींवरील Documentary च्या आधारे BBC वर बंदीची मागणी केल्याने Supreme Court संतापलं
Supreme Court BBC Ban: British Broadcasting Corporation वर बंदीची मागणी करणारी हिंदू सेनेची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 'आमचा वेळ वाया घालवू नका' अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे.
Feb 10, 2023, 03:30 PM IST
BBC Documentry! बीबीसीची डॉक्युमेंट्रीवरुन राडा, भाजयुमोचं टाटा इन्स्टिट्यूटबाहेर आंदोलन
BBC Documentray BJP Protest Against Tata Institute
Jan 28, 2023, 07:35 PM ISTBBC Documentary Row : ए के अँटनी यांच्या मुलाचा काँग्रेसला रामराम, म्हणाले "चमच्यांसोबत..."
BBC Documentary on Modi : अनिल अँटनी यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे की, कालच्या घटनांचा विचार करता माझ्यासाठी काँग्रेसमधील सर्व पदांचा त्याग करणं योग्य आहे. मी काँग्रेस पक्षाचे आभार मानतो.
Jan 25, 2023, 12:38 PM IST
मँचेस्टर | समालोचक वाकणकरांच्या नजरेतून भारत- पाक सामना
मँचेस्टर | समालोचक वाकणकरांच्या नजरेतून भारत- पाक सामना
Jun 18, 2019, 04:50 PM IST'रॉयल बेबी'वर कमेंट करणं निवेदकाला पडलं भलतंच महागात!
डॅनी बेकर यांच्यावर 'डचेस ऑफ ससेक्स'वर वर्णभेद करणारी टीप्पणी केल्याचा आरोप
May 10, 2019, 02:03 PM ISTधन्यवाद! कॅरी, कीप इट अप
संस्थेतल्या कनिष्ठातल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यापासून सर्वात पहिल्या श्रेणीत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंतच्या वेतनाची माहिती सर्व कर्मचाऱ्यांना हवी. यात प्रत्येकाला त्या त्या कर्मचाऱ्याच्या कामगिरीनुसार वेतन ठरवण्याचा संस्थेचा अधिकार अबादीत जरूर राहावा. पण, कर्मचारी केवळ महिला किंवा पुरूष आहे म्हणून तसेच, तो विशिष्ट प्रकारातला आहे म्हणून त्याचे वेतन ठरता कामा नये. खरे तर, कामगार मंत्रालयाने सरकारकडे तसा आग्रह धरायला हवा.
Jan 9, 2018, 08:53 PM IST