ताजमहालाचं सौंदर्य डागाळलंय!
Jul 22, 2016, 05:39 PM ISTकच्च्या दुधाचे हे आहेत ५ फायदे
चेहऱा सुंदर बनवण्यासाठी मुली काय करत नाहीत. महागातील महाग उत्पादनांचा वापर केला जातो. आठवड्यातून दोनवेळा पार्लरला जातात. मात्र ही केमिकल उत्पादने तुमच्या चेहऱ्यासाठी नुकसानकारक असतात. तुमच्या चेहरा सुंदर बनवण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करु शकता. कच्चे दूध चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम यासारखी तत्वे असतात.
Mar 29, 2016, 02:46 PM ISTपिंपल्स दूर करण्यासाठी लिंबूचा पाच पद्धतीनं करा वापर
चेहऱ्यांवरच्या मुरुमांमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर यावर रामबाण उपाय म्हणून वापरू शकता.
Mar 1, 2016, 07:50 PM IST४४ वर्षीय सिंगरने आपल्या सौंदर्याचे गुपीत सांगितले, सेक्स!
आपण बऱ्याचवेळा फोटो पाहून समोरच्या व्यक्तीच्या वयाचा अंदाज लावू करतो. मात्र, मेक्सिकोतील महिला सिंगरच्या वयाचा अंदाज लावणे मुश्किल आहे.
Jan 15, 2016, 05:00 PM ISTधूतलेल्या तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा, हे आहेत आश्चर्यकारक फायदे...
आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी प्रत्येक जण नेहमी काळजी घेत असतो. कोणी सनस्क्रीन लावतो, कोणी आंबे हळद लावतो तर कोणी दुधाची साय आणखी बरच काही. मात्र, धुतलेल्या तांदळाच्या पाण्याने आपला चेहरा टवटवीत होतो आणि त्वचेलाही फायदा मिळतो.
Dec 19, 2015, 02:07 PM IST१० टिप्स: कडूलिंबातील औषधी गुण... वाढवा सौंदर्य, उत्तम आरोग्य
कडूलिंब प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत असतो. कडूलिंब एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं. पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडूलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात... पण कडूलिंबाचे अनेक फायदे आहेत जाणून घ्या खास १० टिप्स.
Sep 7, 2015, 11:25 AM ISTकतरिनाचं सोंदर्याचे राज?
बॉलिवूडमध्ये बार्बी गर्लचा किताब मिळवणारी कतरिना कैफ आपले सोंदर्य जपण्यासाठी नेहमीचं सर्तक असते. यासाठी मायकल जॅक्सन जे तंत्र वापरत होता तेच तंत्र कतरिनाही वापरते आहे.
Jul 28, 2015, 04:21 PM ISTपावसाच्या पाण्याने खुलवा सौंदर्य...
उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना आपण पावसाची नेहमीचं आतुरतेने वाट पहात असतो.
Jul 9, 2015, 05:33 PM ISTस्मार्ट वुमन : चेहऱ्यासाठी कोणतं क्रीम निवडावं?
चेहऱ्यासाठी कोणतं क्रीम निवडावं?
Jul 3, 2015, 01:30 PM ISTबोल्ड अँड 'ब्युटी'फुल 'ती'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 09:25 PM ISTकोणत्याही वयात सुंदर दिसण्याचा उपाय
सुंदर दिसण्यासाठी काय काय उठाठेव करावी लागते, पण प्रत्येक वयात सुंदर दिसण्यासाठी काही साधेसोपे उपाय आहेत, ते या व्हिडीओत दाखवण्यात आले आहेत, या व्हिडीओत तुम्ही कोणत्याही वयात सुंदर कसे दिसू शकतात, याचं रहस्य देण्यात आलं आहे.
Nov 17, 2014, 06:52 PM ISTपिंपल्समुळे बिघडलेलं चेहऱ्यावरील सौंदर्य कसं सुधारणार?
प्रत्येक किशोरवयीन मुलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पिंपल्स एक किशोरवयीन तरुण-तरुणींमधील कॉमन समस्या आहे. पिंपल्स येण्यामागे भरपूर कारणं आहेत. पण, त्यावर उपाय सुद्धा आहेत.
Oct 6, 2014, 04:35 PM ISTगोऱ्या रंगासाठी काजोलने कोणती सर्जरी केली?
फिल्मी दुनियेतील स्टार मॉम काजोल आता आणखी सुंदर दिसणार आहे, आपल्या नव्या अवतारात काजोल आता फेअरनेस क्रीमचा प्रचार करतांना दिसणार आहे.
May 19, 2014, 09:30 PM ISTमहिलांनो सावधान... गोरं करणाऱ्या क्रीममध्ये विषारी धातू
सध्या बाजारात अशा अनेक सौंदर्य क्रीम आहेत की ज्या लवकरात लवकर गोरं बनविण्याचा दावा करतात. मात्र अशा क्रीममुळं आपल्याला त्वचेचे गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळं महिलांनो सावध राहा...
Jan 16, 2014, 04:09 PM IST