काळेभोर आणि लांब केस हवेत! तर 'या' टिप्स फॉलो करा
तुमच्या केसांना काळे, जाड आणि लांब बनवायचे असेल तर वापरुन बघा 'या' टिप्स सध्याच्या वातावरणामुळे सर्वांचेच केस खराब होऊ लागलेत, सर्वांनाचं आपले केस सुंदर आणि मजबूत दिसायला हवे असं वाटत असतं. पण केस गळतीमुळे सगळेचं त्रस्त आहेत. जर तुम्हाला तुमचे केस मजबूत ठेवायचे असेल तर तुम्ही घरगुती उपाय करुन बघु शकता.
Nov 5, 2024, 03:31 PM ISTनियमित केस धुणे शक्य नाही? वापरा ड्राय शॅम्पू
आजकालच्या वेगवान जगात सगळ्याच गोष्टी फास्ट करायच्या असतात. अशात केस धुणे बहुतेकांना वेळखाऊ वाटते. यातच जर कुठे अचानक जायचे असेल, मग काय करावे हा प्रश्न पडतो. अशावेळी ड्राय शॅम्पू वापरू शकता.
Oct 4, 2024, 04:20 PM ISTलिपस्टिक भारतात कशी आली माहितीये का?
National Lipstick Day 2024: भारतात 29 जुलै हा दिवस राष्ट्रीय लिपस्टिक दिवस म्हणून साजरा केला जातो. मेकअपमधील सर्वात महत्त्वाचं प्रॉडक्ट म्हणजे लिपस्टिक. एकवेळ फाउंडेशन नसलं तरी चालतं पण लिपस्टीकला स्त्रिया मोठ्या प्रमाणात पसंती देतात.
Jul 29, 2024, 11:03 AM ISTMaharashtra | नाणेघाटात निसर्गाची पर्यटकांना भुरळ
Natural Beauty in Naneghat
Jul 21, 2024, 03:15 PM ISTदीपिकाच्या गळ्यातील राणी हारावर खिळल्या सर्वांच्या नजरा...
बॉलिवुड क्विन दीपिका पदुकोनचा एका अवॉर्ड शोमधील लुक खुप चर्चेत आहे. दीपिकाचा साडीतला लुक चाहत्यांना घायाळ करणारा आहे. तिच्या गळ्यातील राणी हाराने सर्वांच लक्ष वेधलं आहे. या लुक मधले तिचे काही फोटो.
Dec 24, 2023, 11:02 AM ISTचेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी करा फक्त हा एकच घरगुती उपाय..
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आपण अनेक महागातले प्रॉडक्ट्स चेहऱ्यावर लावत असतो. पण एवढं सगळं करूनही चेहऱ्यावर ग्लो येत नाही यासाठी एकच उत्तम घरगुती उपाय असलेलं एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावून तुम्ही नैसर्गिक ग्लोआणू शकता.
Nov 27, 2023, 04:24 PM ISTडार्क सर्कलला कंटाळलात? मग व्हिटामीन ई कॅप्सूलचा करा वापर
झोप झाली नाही किंवा स्ट्रेस वाढलं की आपल्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल येऊ लागतात. अशात आपल्या घराच्या बाहेर जाताना खूप टेन्शन येतं की काय करावं कोणी मेकअप करत तर कोणी सनग्लासेस लावून निघतं. अशात तुम्ही घरच्या घरी लवकरात लवकर कसे डार्क सर्कल्स घालवू शकतात हे जाणून घेऊया.
Nov 25, 2023, 07:04 PM ISTचेहऱ्यावरचा ग्लो टिकवून ठेवण्यासाठी फेशिअलनंतर करा 'हे' काम
चेहऱ्यावर ग्लो बनवून ठेवण्यासाठी फेशियलनंतर काय करायला हवं. ते अनेकांना माहित नसतं. आपण कधी चेहऱ्याला काय लावायला हवं. त्यात वेळेचा किता अंतर असायला हवा. हे देखील अनेकांना माहित नसतं ते आज आपण जाणून घेऊया.
Nov 23, 2023, 06:40 PM IST'या' व्हिटामिनच्या कमीमुळे चेहऱ्यावर येतात डाग
आपल्या शरीरात एका गोष्टीची जरी कमी झाली तरी आपल्या आरोग्यावर लगेच त्याचा परिणाम जाणवतो. अनेकदा यामुळे अशकतापणा येतो. अनेकदा तर आपली त्वचा खराब होऊ लागते. आपल्या त्वचेवर डाग येतात किंवा मग त्वचा काळी होऊ लागते. चला तर जाणून घेऊया कोणत्या विटामिनच्या कमीमुळे चेहऱ्यावर डाग येऊ लागतात.
Nov 11, 2023, 04:42 PM ISTआता वयाच्या चाळीशीत सुद्धा दिेसा तरुण;खा फक्त ही 5 फळं
वयाची चाळीशी सुरु झाली कि आपल्याला चेहऱ्यावरील सुरकुत्यांची काळजी वाटते, चाळीशीत पण वीस वर्षांचं असल्यासारखं दिसायचं असेल तर ही पाच फळं आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत.
Nov 10, 2023, 01:32 PM IST'या' 6 गोष्टींमुळे होतो Hairfall
केस आपल्या सुंदरता वाढवतात. महिला वेगवेगळ्या हेअर स्टाईल करत त्यांची सुंदरता वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यातही अनेकांना लांब केस खूप आवडतात. अशात केसांची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? जर तुमचं ही उत्तर हो असेल तर या सगळ्या प्रदुषणाच्या काळात केसांची अशी काळजी घ्या.
Nov 5, 2023, 05:35 PM ISTटाचेच्या भेगांवर केळ्याची साल उपयोगी!
केळं हे एक असं फळ आहे जे कधीही आणि केव्हाही आपण खाऊ शकतो. केळं खाण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला माहितीये का की फक्त केळ नाही तर केळ्याचे साल देखील खूप फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया ते कसे.
Oct 18, 2023, 07:17 PM ISTझोपण्याआधी 'हे' करून पाहा आणि चिंता मुक्त व्हा!
सुट्टीच्या आधल्या रात्री अनेकांना डोक्याला तेलाची छान मसाज करायला आवडते. त्यामुळे आपल्याला फक्त शांत झोप लागत नाही तर अनेक फायदे देखील होतात. तुम्हाला माहित आहे का? रात्री झोपायच्या आधी डोक्याची मालिश करायचे फायदे... चला तर जाणून घेऊया...
Aug 19, 2023, 07:10 PM ISTVideo: रेशमी साडी अन् मोकळे केस; Kaavaalaa गाण्यावर तरूणीचा बेभान डान्स, अदाकारीवर नेटकरी फिदा
Kaavaalaa Dance by Girl: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कव्वाल्ला या गाण्याची. हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे या गाण्याची सर्वत्र क्रेझ आहे. सध्या या गाण्यावर नानाविध व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. आता एका तरूणीनं या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.
Aug 18, 2023, 01:09 PM ISTIND vs WI: धनश्रीने अमेरिकेत असं काय पाहिलं? म्हणते..
Yuzvendra Chahal Wife: धनश्रीने अमेरिकेत असं काय पाहिलं? म्हणते 'मी थक्क झाले, एवढा मोठा...' (Dhanashree Verma Was stunned to see such dedicated fans in America)
Aug 14, 2023, 02:27 PM IST