beijing

चीनमध्ये भीषण आग, १९ जणांचा होरपळून मृत्यू

चीनमधील बिजिंगच्या दक्षिणी दाशिंग जिल्ह्यात भीषण आग लागली. या आगीत १९ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Nov 19, 2017, 03:31 PM IST

चीन भूकंपाने हादरला; १०० पर्यटक फसलेत तर ७ जणांचा मृत्यू

चीनला जोरदार भूकंपाचा धक्का बसलाय. या भूकंपाची तीव्रता ६.५ रिस्टरस्केल नोंदवली गेली. चीनच्या नैऋत्यकडच्या भागात झालेल्या भूकंपात १०० पर्यटक फसले आहेत.  

Aug 9, 2017, 06:47 AM IST

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या चेहऱ्याचा हा पक्षी चर्चेचा विषय

सध्या चीनमध्ये एक पक्षी सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलाय. या पक्ष्याचं वैशिष्ट्य असं की त्याचा चेहरा एका व्यक्तीसारखा दिसतो. आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष. तर पक्ष्यासारखी दिसणारी ही व्यक्ती कुणी साधीसुधी आसामी नाही. सध्या जगात सर्वाधिक चर्चेत असलेला हा राजकीय चेहरा आहे 

Nov 17, 2016, 10:49 PM IST

एक कोट्याधीश चीनच्या रस्त्यांवर मागतोय भीक!

एखादा कोट्याधीश व्यक्ती तुम्हाला रस्त्यावर भीक मागताना दिसला तर... नक्कीच तुम्हालाही धक्का बसेल.

Aug 27, 2016, 02:05 PM IST

'अलिबाबा' लवकरच 'वॉलमार्ट'ला मागे टाकणार

 चीनी ई-कॉमर्स कंपनी असलेली 'अलिबाबा'ची विक्री 3 ट्रिलियन युआन म्हणजेच तीन लाख कोटी युआन 463 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

Mar 22, 2016, 10:34 PM IST

प्रेयसीच्या घराच्या खिडकीतून बाहेर पडला नग्न प्रियकर, व्हिडिओ व्हायरल

एक व्यक्ती आपल्या प्रेयसीच्या घराच्या बेडरूममध्ये होता. पण तिथे अचानक तिचा पती आला. 

Feb 26, 2016, 09:22 PM IST

बीजिंग शहर विषारी धुक्याच्या चादरीने झाकोळलं

चीनची राजधानी बीजिंगमध्ये धुक्याची चादर पसरली आहे, मात्र हे धुकं अतिशय विषारी आहे, अखेर सरकारला रेड अलर्ट जारी करावा लागला आहे. वाढत्या प्रदुषणामुळे ही वेळ चीनवर आली आहे.  सरकारच्या इशाऱ्यानंतर शाळा आणि कॉलेज तसेच बांधकामाची कामं बंद असणार आहेत.

Dec 7, 2015, 08:04 PM IST

उसेन बोल्ट पुन्हा ठरला वेगाचा बादशाह

जमैकाच्या उसेन बोल्ट आज पुन्हा एकदा सर्वात जगातला वेगवान पुरूष ठरलाय. बीजिंगमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय अथॅलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आज झालेल्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उसेन बोल्टनं निर्धारीत अंतर अवघ्या ९.७९ सेकंदात पार केलं.

Aug 23, 2015, 08:04 PM IST

भारत-चीन दरम्यान ६३ हजार कोटींचे करार

भारत-चीन दरम्यान ६३ हजार कोटींचे करार

May 15, 2015, 02:35 PM IST

भारत-चीन संबंध गुंतागुंतीचे - मोदी

भारत-चीन संबंध गुंतागुंतीचे - मोदी

May 15, 2015, 01:03 PM IST

भारत-चीन दरम्यान २४ करांरांवर पंतप्रधानांच्या स्वाक्षऱ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चीनची राजधानी बिंजिंगमध्ये आहेत. बीजिंगमधल्या 'हॉल ऑफ पीपल'मध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

May 15, 2015, 11:57 AM IST

चीन सैन्याने प्रादेशिक युद्धास सज्ज राहावे - जिनपिंग

चीन सैन्याने  भारतीय हद्दीत घुसखोरी केली असताना भारताने तीव्र निषेध केला. ही घुसखोरी मागे घेण्याऐवजी चीनने आपल्या सैनिकांना युद्धास तयार राहावे आणि आदेशाचे सक्तीने पालन करावे, असे आदेश चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिलेत. 

Sep 23, 2014, 12:24 PM IST

चक्क आजीच्या डोक्यावर उगवले शिंग

चीनमध्ये अशी एक वृद्ध महिला आहे की, ती चर्चेचा विषय झाली आहे. चक्क तिच्या कपाळावरच शिंग उगवले आहे. ही महिला 101 वर्षांची आहे. मात्र, हा राक्षस प्रकार असल्याचा काहींचे म्हणणे आहे.

Apr 8, 2014, 06:32 PM IST