भारत-चीन सीमा सहकार करारावर होणार स्वाक्षरी
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सध्या रशिया आणि चीनच्या दौ-यावर आहेत. रशियातून काल चीनमध्ये दाखल झालेत. चीनमध्ये आज ते अध्यक्ष क्सी जिनपिंग यांच्याशी आणि पंतप्रधान ली कियांग यांची भेट घेणार आहेत. सीमा सहकार करारासह अनेक महत्त्वाच्या करारांवर यावेळी स्वाक्ष-या होणार आहेत.
Oct 23, 2013, 10:35 AM ISTहा पाहा... पाच वर्षांचा धाडसी पायलट!
चीनमध्ये अवघ्या पाच वर्षांचा एक चिमुकला विमान उडवून आजवरचा सगळ्यात कमी वयाचा पायलट बनलाय. ‘हो यिडे’ असं या चिमुकल्याचं नाव आहे. घरात सगळीजणं त्याला लाडानं ‘डुओडुओ’ म्हणूनच हाक मारतात.
Sep 4, 2013, 10:52 AM ISTआता शुद्ध हवा मिळणार ‘डबाबंद’
ग्लोबल वार्मिंगची समस्या जगाला भेडसावत आहे. प्रदूषणाचा प्रश्न सर्वांनाच ग्रासतो आहे. आता तर चीनमध्ये शुद्ध हवा देण्याचा उपक्रम हाती घेतला गेला आहे.
Jan 31, 2013, 10:14 AM ISTअमेरिकेनंतर चीनमध्ये नेतृत्व बदल
जगातील दादा देश समजल्या जाणा-या अमेरिका आणि चीनमध्ये नेतृत्व बदल होतायेत. अमेरिकेतल्या अध्यक्षीय निवडणुकीत ओबामांनी पुन्हा बाजी मारलीये. तर चीनमध्ये शि जिन पींग हे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून चीनची सुत्र स्वीकारणार आहेत.
Nov 8, 2012, 01:01 PM IST