लवंग कशी खावी; फुलासकट खावी, की फूल काढून?
खाद्यपदार्थांपासून इतर कैक कारणांनी लवंग खाल्ली जाते.
Nov 21, 2024, 03:04 PM IST
थंडीत फक्त 2 लवंग खा! शरीराला खूप फायदे
Benefits of chewing cloves: लवंग चघळल्याने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती सुधारते. थंडीच्या दिवसात लवंग खाल्ल्याल फायदेशीर ठरते. दात दुखत असेल, हिरड्यांमध्ये सूज आली असेल तर लवंग खाल्ल्यास आराम मिळतो. पचनक्रिया ठिक नसेल तर लवंग खाण्याचा सल्ला दिला जातो. सकाळच्या वेळेस लवंग खावी. वाढत्या वयापासून तुम्ही वाचू शकाल. लिव्हर मजबूत करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. सकाळी पोट साफ होत नसेल तर लवंग खा.
Dec 21, 2023, 07:05 PM ISTलवंग खाण्याचे शरीराला मिळतात तिप्पट फायदे, पण योग्य वेळ कोणती?
लवंग खाल्ल्याने शरीराला मिळतात तिप्पट फायदे, पण योग्य वेळ कोणती?
Nov 28, 2023, 07:03 PM ISTरिकाम्या पोटी लवंग चघळण्याचे आहेत 'हे' 7 फायदे
महत्त्वाचे स्थान आहे. अनेकदा आपल्याला काही त्रास होत असले तर आपली आजी आपल्याला घरगुती उपाय सांगते. यात अनेकदा आपल्या किचनमधील लवंगचा समावेश असतो. तर लवंग खाण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.
Oct 8, 2023, 04:29 PM ISTAstro Tips: ज्योतिषशास्त्रानुसार लवंगाचे अनेक फायदे, 'हे' उपाय आर्थिक संकटांपासून करतील तुमचं संरक्षण
Astro Tips of Clove: लवंगाचे अनेक फायदे आहेत. त्याचसोबत आपल्याला लवंगाचे फायदे (Benefits of Clove) हे फक्त आरोग्याच्या दृष्टीनंच नाही तर ज्योतिष्यशास्त्राच्या दृष्टीनंही अनेक फायदे आहेत.
Mar 1, 2023, 07:53 PM ISTरोज एक लवंग खा आणि 'या' समस्या दूर करा!
भारतीय मसाल्याचे पदार्थ औषधी आहेत, हे आपण जाणतोच.
Feb 14, 2018, 05:59 PM IST