benefits of dates 0

खजूर खाण्याचे 7 फायदे, सहावा फायदा वाचाल तर अवाक् व्हाल!

Eating Dates Benefits : खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत. खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते, जे आपल्या हाडांसाठी फायदेशीर आहे. 

Dec 28, 2023, 01:02 PM IST

लग्न झालेल्या पुरुषांसाठी वरदान ठरतात खजूर, खाण्याचे अनेक फायदे

Benifits of Eating Dates: कॅल्शियम, अमोनियम अॅसिड, आयरन, मिनरल्स आणि विटामिन्सने भरलेले खजूर वंडरफ्रूट म्हणून ओळखले जातात. खजुरामध्ये फ्लवोनोईड आणि एस्ट्रडियॉल असते. जे पुरुषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन पातळी वाढवते. खजुराचे सेवन करणाऱ्या पुरुषांची सेक्स लाईफ सुधारते. शरिरातील थकवा, कमजोरीची समस्या दूर होते.

Oct 20, 2023, 03:29 PM IST

खजूर खाल्ल्याने सेक्स लाईफवर पडतो फरक? जाणून घ्या

Eating Dates Benifits:एक ग्लास खजुरामध्ये 3 ते 4 खजूर चांगले उकळून त्याचे सेवन केल्यास स्पर्म काऊंट वाढतो. खजुरातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. याचा शरीरारला फायदा मिळतो. 

Oct 8, 2023, 02:21 PM IST

Hair Pack : सुंदर मुलायम केसांचं रहस्य दडलंय तुमच्या किचनमध्ये; जाणून घ्या...

Bad Hair Day चा तुम्ही कधी केलाय सामना? सलॉनमध्ये न जाता घरच्या घरी तुम्हाला हवेत सिल्की आणि चमकदार केस! मग घरच्या घरी बनवा खजुरापासून हेअर पॅक कारण खजूरात असलेल्या गुणधर्मांमुळे केसांना पाहिजे ते पोषकत्वे मिळतात. अशात विचारात असाल तर नक्कीच करा या हेअर पॅकचा वापर नक्कीच होईल फायदा...

 

Mar 2, 2023, 07:24 PM IST

Dates Benefits : खजूर खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे माहितीयेत का?

खजूरमध्ये (Dates) अनेक पोषक तत्तवांच समावेश असतो. 

 

Nov 9, 2022, 11:36 PM IST

Dates Benefits Video: रोज सकाळी 4 भिजवलेले खजूर खा आणि हेल्दी राहा

Soaked Dates : अनेकांना माहिती असेल आम्ही पण तुम्हाला सांगितलं होतं की, काळा मनुका (Black Manuka Benefits) आणि बदाम ( Benefits of Almonds) हे भिजवून खाल्ले तर आरोग्यास खूप फायदे होतात. पण तुम्हाला माहिती आहेत का?  खजूर हे देखील भिजवून खाल्ल्यास तुम्हाला दुप्पट फायदा होतो ते...

Nov 1, 2022, 08:03 AM IST