चेहऱ्यावर सतत ब्लॅकहॅड्स येतात?, ट्राय करा 'हे' घरगुती उपाय
अनेकांना ब्लॅकहेड्स हा चिंतेचा विषय वाटतो. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून नैसर्गिक स्क्रब बनवता येऊ शकतो. जाणून घ्या, बनवण्याची पद्धत.
Jan 15, 2025, 02:45 PM IST