benefits of walking

वजन कमी करायचंय? 'या' 5 सवयी आत्ताच बदला, 1 महिन्यात रिझल्ट दिसेल!

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय, 'या' 5 सवयी आत्ताच बदला, 1 महिन्यात रिझल्ट दिसेल! वजन कमी करणं अनेकांसाठी खूप कठिण असतं. त्यामुळं तुमच्या रोजच्या आयुष्यात काही सवयींत बदल करुन पाहा

 

Aug 22, 2024, 01:09 PM IST

रोज 30 मिनिटे पायी चालल्यास शरीरात दिसून येतात हे बदल!

पायी चालायचे लाखो फायदे आपल्याला माहित असून आपण चालायचा कंटाळा करतो. जवळचं थोड्या अंतरावर जाण्यासाठी सुद्धा आपण गाड्याचा वापर करतो. त्यामुळे बऱ्याचदा आपण सुदृढ असताना देखिल आपल्याला आजारी असल्यासारखं वाटतं. तुम्ही पायी चालल्याने या आजारांपासून वाचू शकता! जाणून घ्या.  

May 3, 2024, 06:14 PM IST

रोज किमान 10 हजार पावलं चाला; आरोग्यात दिसतील आश्रर्यकारक बदल

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक शारीरिक आणि मानसिक आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. त्यामुळे सोप्या पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी ? हे जाणुन घेऊया

Jan 26, 2024, 06:58 PM IST

भरपूर खा, भरपूर चाला आणि तंदुरूस्त राहा, संध्याकाळी चाललण्याचे 'हे' आहेत फायदे

Benefits of Evening Walk: कितीही ऑफिसमध्ये बिझी असलो तरी आपल्याला संध्याकाळी चालणं अत्यंत गरजेचे आहे. कारण त्यानं तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे (Benefits of Walking) मिळून शकतात. सकाळीचे चालण्याचे म्हणजे मॉर्निंग वॉकचे अनेक फायदे आहेत परंतु या लेखातून जाणून घेऊया की संध्याकाळच्या चालण्याचे फायदे कोणते? 

May 26, 2023, 07:08 PM IST

Walking Benefits : दररोज 10,000 पावलं चालणं किती फायद्याचं? स्मार्टवॉचमध्ये आकडा पाहण्यापेक्षा वाचा ही माहिती

Walking Benefits : पण, इतका अट्टहास का? तर, हा अट्टहास आहे आरोग्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी.

Apr 16, 2023, 09:44 AM IST

Weight Loss: चालण्याने वजन कमी होते, पण दररोज किती चालणे आवश्यक आहे?

Walking Benefits:  चालणे हा एक उत्तम व्यायाम मानला जातो, बहुतेक आरोग्य तज्ज्ञ तसे करण्याचा नेहमीच सल्ला देतात. परंतु तुम्हाला हे देखील माहित असणे आवश्यक आहे की एका दिवसात किती किलोमीटर चालणे पुरेसे आहे.

Sep 23, 2022, 09:54 AM IST

जेवल्यानंतर वॉक करण्याचा कंटाळा धोकादायक, कारण....

नियमितपणे चालणं हे आरोग्यासाठी लाभदायक ठरतं.

Jul 7, 2021, 06:19 PM IST