जीममध्ये व्यायाम करायचे हे आहेत फायदे
चांगल्या तब्येतीसाठी जीममध्ये अनेक जण व्यायाम करतात. पण जीममध्ये वापरण्यात येणाऱ्या साधनांचे फायदे सगळ्यांना माहिती असतात असं नाही.
Mar 4, 2016, 04:25 PM ISTआल्याचा चहा प्यायचे हे आहेत फायदे
सकाळी एक कप आल्याचा चहा आपल्याला फक्त फ्रेशच करत नाही तर अनेक आजारांशी लढायलाही मदत करतो.
Feb 27, 2016, 10:05 AM ISTनारळाच्या तेलाचे आहेत उत्तम १० फायदे
नारळाच्या तेलाचे आतापर्यंत आपण अनेक फायदे ऐकले असतील. पण आज आम्ही तुम्हाला नारळाच्या तेलाचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्ही कधी ऐकले नसतील.
Jan 20, 2016, 04:58 PM ISTकडूलिंबाच्या तेलाचे फायदे
कडूलिंब हा निसर्गाने मनुष्याला दिलेले एक वरदानच म्हटले पाहिजे. कारण या झाडाची पाने, बिया आणि मूळदेखील उपयुक्त आहे. अनेक रोगांवर त्यांचा वापर केल्यास तो रामबाण इलाज ठरतो. कडूलिंबाच्या बियांमधून काढलेले तेल अनेक कारणांसाठी उपयोगी पडते. हे तेल फिकट हिरव्या रंगाचे असून चवीला ते तिखट असते.
Apr 27, 2015, 11:47 AM ISTसरकारची तिजोरी जातेय कुठे..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 10:41 AM ISTथंडीचे दिवस सुरू झालेत... गूळ खा, स्वस्थ राहा!
थंडीचे दिवस सुरू झालेत. आपली, आपल्या मुलांची, वृद्ध मातापित्यांच्या तब्येतीची काळजी तुम्हालाही सतावत असेलच ना! मग, त्यांची तब्येत जपण्यासाठी आपण अनेक प्रतिबंधात्मक उपाय करून त्यांची काळजी घेऊ शकतो. यामध्ये एक पदार्थ आपली सर्वात जास्त मदत करू शकतो... तो म्हणजे गूळ.
Dec 16, 2013, 08:10 AM IST