Stock To Buy: शेअर मार्केटमध्ये आज राहिला 'या' स्टॉक्सचा बोलबाला
Stocks To Buy: तुम्हीही ट्रेडिंंगवर (Trading) सतत लक्ष ठेवून असता. मग तुम्ही हे स्टॉक्स मिस करायला नकोत. तुम्हीही दमदार स्टॉक्समध्ये (Stocks) गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुम्हीही या काही गोष्टींवर लक्ष देणे (Stocks Performance) आवश्यक आहे. तेव्हा जाणून घ्या संपुर्ण डिटेल्स
Apr 13, 2023, 08:20 PM ISTStocks to Buy: 'या' Stock ची चलती... देईल तुम्हाला घसघशीत परतावा; जाणून घ्या
अनेक ब्रोकरेजनी (Brokerage Recommendations on buying stocks) तसा सल्ला दिला आहे की या काही स्टॉक्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता ज्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
Nov 15, 2022, 08:28 AM ISTBest Pick | सह्याद्री इंडस्ट्रीजचा शेअर ठरतोय गुंतवणूकदारांचे आकर्षण; जाणून घ्या विशेष कारण
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याआधी संबधित कंपनीविषयी सविस्तर माहिती घेणे गरजेचे असते. गुंतवणूक करण्याआधी रिस्क कॅल्कुलेशनही महत्वाचे ठरते.
Sep 18, 2021, 01:07 PM IST