bharat ratna

बाळासाहेब ठाकरेंनाही 'भारतरत्न' द्या : शिवसेना

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही ‘भारतरत्न’ द्या अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी झी मीडियाशी बोलताना ही मागणी केली. बाळासाहेबांना जर भारतरत्न पुरस्कार मिळाला तर मी तरुणीपणी जसा नाचत होतो तसा आता नाचेल, असेही जोशी यांनी उत्साहात सांगितले.

Dec 24, 2014, 08:07 PM IST

अटलबिहारी वाजपेयी, पं. मदन मोहन मालवीय यांना 'भारतरत्न' जाहीर

अटलबिहारी वाजपेयी, पं. मदन मोहन मालवीय यांना 'भारतरत्न' जाहीर

Dec 24, 2014, 12:37 PM IST

अटलबिहारी वाजपेयी, पं. मदन मोहन मालवीय यांना 'भारतरत्न' जाहीर

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत कोअर कमिटीची काल रात्री उशिरा बैठक झाली. यात यावर शिक्कमोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Dec 24, 2014, 09:35 AM IST

'सुशासन दिनी' वाजपेयींना मिळणार 'भारतरत्ना'चं गिफ्ट?

यंदाच्या वर्षी 'भारतरत्न' पुरस्कारासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं समजतंय. 

Dec 10, 2014, 10:44 AM IST

भारतरत्न पुरस्कार देण्याचा प्रश्नच नाही - केंद्र सरकार

भारतरत्न पुरस्कार यंदा कुणाला मिळणार, याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचलीय. मात्र सरकार पातळीवर त्याबाबत कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचं केंद्र सरकारच्यावतीने आज स्पष्ट करण्यात आलं.

Aug 12, 2014, 04:35 PM IST

नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य आधी शोधा, भारतरत्न नको!

स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देऊन गौरविलं जाणार असल्याच्या चर्चेचं पेव फुटलं असताना खुद्द नेताजींच्या नातेवाईकांनी मात्र या चर्चेत स्वारस्य दाखविण्याऐवजी आधी नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य शोधण्याचं आवाहन केलं आहे़

Aug 11, 2014, 01:04 PM IST

सुभाषबाबू, अटलजींचं नाव 'भारतरत्न'साठी चर्चेत

भारतरत्न पुरस्काराचे यंदा पाच मानकरी असण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं रिझर्व्ह बँकेच्या टाकसाळीत पाच स्मृतिचिन्हे बनवण्यास सांगितल्याचं वृत्त पीटीआयनं दिलंय. 

Aug 10, 2014, 11:54 PM IST

‘भारतरत्न सचिन, खासदार रेखा... हा तर देशाचा अपमान’

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिलचे अध्यक्ष मार्कण्डेय काटजू यांनी सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यावर टीका केलीय. एव्हढचं नव्हे तर सचिन आणि रेखाला खासदार बनवणं म्हणजे देशाचा अपमान करणं होय, असं काटजू यांनी म्हटलंय. 

Aug 9, 2014, 03:03 PM IST

`भारतरत्ना`ची मॅच आधीच फिक्स झाली होती!

देशातला सगळ्यात मोठा सन्मान ‘भारत रत्न’ पुरस्कारावरून आता एक नवीन वाद उभा राहिलाय. ‘हॉकीचा जादूगार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानंचंद यांची फाईल सरकारी मंत्रालयांमध्ये अनेक महिने फक्त फिरत राहिली..

May 21, 2014, 09:58 AM IST