bharat ratna

भारतरत्नने सन्मानित व्यक्तींना मिळतात 'या' 8 सुविधा

भारतरत्नने सन्मानित व्यक्तींना केवळ पुरस्कारच नाही तर त्यासोबत विविध सुविधा सुद्धा मिळतात. 

Oct 15, 2024, 08:06 PM IST

'व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना....', रतन टाटांच्या निधनानंतर राज ठाकरेंचं मोदींना पत्र, भारतरत्न देण्याची मागणी

Raj Thackeray to Letter to Narendra Modi: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहून रतन टाटा (Ratan Tata) यांना मरणोत्तर भारतरत्न (Bharat Ratna) देण्याची मागणी केली आहे. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं असंही ते म्हणाले आहेत. 

 

Oct 10, 2024, 03:26 PM IST

'युवराज सिंगला भारतरत्न द्या...', माजी खेळाडूची मागणी! म्हणाले 'धोनीने आधी आरशात पहावं अन्...'

Yuvraj Singh father on MS Dhoni : टीम इंडियाचा वर्ल्ड कप युवराज सिंगच्या वडिलांनी म्हणजेच योगराज सिंग यांनी आपल्या मुलाला भारतरत्न मिळावा, अशी मागणी केली आहे.

Sep 1, 2024, 09:03 PM IST

राहुल द्रविडला भारतरत्न? सरकारकडे मागणी

Rahul Dravid : टीम इंडियाने तब्बल 17 वर्षांनंतर टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. यात टीम इंडियातल्या खेळाडूंची जितकी मेहनत होती, तितकंच महत्त्वाचं योगदान होतं प्रशिक्षक राहुल द्रविडचं. टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची ही शेवटची स्पर्धा ठरली.

Jul 8, 2024, 10:04 PM IST

T20 WC जिंकताच सुनील गावस्कर यांची मोठी मागणी, म्हणाले 'या' दिग्गजाला भारतरत्न द्या

Sunil Gavaskar On Rahul Dravid : टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या हेड कोच राहुल द्रविडला भारतरत्न (Bharat Ratna) दिला जावा, अशी मागणी सुनील गावस्कर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Jul 7, 2024, 04:23 PM IST

बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यायला हवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी मागणी!

Bharat Ratna Award : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना प्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली आहे.

Feb 9, 2024, 05:10 PM IST

'भारतरत्न' जाहीर झाल्यानंतर अडवाणींची पहिली प्रतिक्रिया, मानले 'या' दोन नेत्यांचे आभार; '14 वर्षांचा असताना RSS मध्ये...'

Lal Krishna Advani: अयोध्या राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) आंदोलनात सर्वात मोलाची भूमिका निभावणारे ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न (Bharat Ratna) जाहीर झाला आहे. यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया जारी केली असून अत्यंत विनम्रता आणि कृतज्ञतेने पुरस्कार स्विकारत असल्याचं म्हटलं आहे. 

 

Feb 3, 2024, 05:35 PM IST

अडवाणी यांच्याआधी 'हे' दिग्गज ठरले होते भारतरत्न

1954 पासून सुरु करण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार हा देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखण्यात येतो.

Feb 3, 2024, 03:17 PM IST

Lal Krishna Advani: ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर

Lal Krishna Advani: ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत यांनी ही माहिती दिली आहे. 

 

Feb 3, 2024, 11:40 AM IST

एका पाकिस्तानी नागरिकालाही मिळालाय भारतरत्न; तुम्हाला कल्पनाही नसेल

2 Non Indian Who Receive Bharat Ratna: यंदाचा भारतरत्न कर्पूरी ठाकुर यांना प्रदान करण्यात आला आहे.

Jan 25, 2024, 04:01 PM IST