भगवान बुद्धानंही सोडलं होतं पत्नीला, मोदींची भावाकडून पाठराखण
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी सोमवारी मोदींच्या विवाहाबाबत त्यांची पाठराखण केलीय. ते म्हणाले, भगवान बुद्धानंही आपल्या पत्नीला सोडलं होतं, तेव्हा त्यांना कोणी नाही विचारलं की त्यांना का बरं हे पाऊल उचललं?.
Apr 22, 2014, 09:31 PM ISTसचिन तेंडुलकर रमला अंध मुलासोबत क्रिकेट खेळण्यात...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने आज अचानक रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड जवळच्या घराडी या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या स्नेह्ज्योती अंध मुलांच्या शाळेला भेट दिली.
Mar 4, 2014, 06:19 PM ISTसचिन तेंडुलकरला धोनीने ठोकला सॅल्युट
भारतरत्न पुरस्काराचा मानकरी ठरलेला पहिलाच खेळाडू सचिन तेंडुलकरला टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सॅल्युट ठोकलाय.
Feb 5, 2014, 04:32 PM ISTव्हिडिओ : सचिन, प्रो. राव यांना भारतरत्न प्रदान
विक्रमादित्य सचिन तेंडुलकर आणि ख्यातनाम संशोधक प्रोफेसर सी एन राव यांना आज भारतरत्न पुरस्कारानं गौरविण्यात आलं. राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला.
Feb 4, 2014, 12:52 PM ISTआयला... आपला सचिन होणार भारतरत्न!
सचिन तेंडुलकर... क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट... क्रिकेटच्या या देवाचं आता नवं नाव भारतरत्न सचिन तेंडुलकर असं होणार आहे. भारत सरकार मास्टर-ब्लास्टरला भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कारनं उद्या सन्मानित करण्यात येणार आहे.
Feb 3, 2014, 09:39 PM ISTसचिनला भारत रत्न सन्मान ४ फेब्रुवारीला
भारतीय क्रिकेटचा तारा सचिन तेंडुलकर याला चार फेब्रुवारीला देशातील सर्वात मोठा सन्मान असलेल्या भारत रत्नाने सन्मानित करण्यात येणार आहे.
Jan 17, 2014, 03:58 PM ISTखाशाबा जाधवांचं ऑलिम्पिक पदक समुद्रात फेकू - रंजीत जाधव
भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचा पराक्रम करणारे मराठमोळे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तरही ‘पद्म’ पुरस्कार द्यावासा शासनाला वाटत नाही. हा नागरी सन्मान देण्याचा विचारही सरकारच्या मनात येऊ नये यामुळं जाधवांचं पुत्र रंजीत जाधव निराश झाले आहेत. माझ्या पदकवीर वडिलांच्या कामगिरीचा सरकारला विसर पडल्यामुळं त्यांनी जिंकलेलं ऑलिम्पिक पदक अरबी समुद्रात फेकून द्यावं का?, अशा शब्दांत रंजीत जाधव यांनी सरकारप्रती आपला राग व्यक्त केला.
Jan 2, 2014, 09:45 PM ISTवाद ‘भारतरत्न’चा: नितीशकुमारांनंतर केंद्रीय मंत्री पल्लम राजू मैदानात
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान ‘भारतरत्न’ दिला गेल्या नंतर आता या मुद्द्यावर राजकारण रंगू लागलंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली. नितीशकुमारांनी वाजपेयींसोबतच बिहारचे नेता कर्पूरी ठाकुर यांनाही ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केलीय.
Nov 18, 2013, 04:00 PM ISTसचिन तेंडुलकर फुकटात क्रिकेट खेळलेला नाही - तिवारी
क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला... परंतु या पुरस्कारावर जेडीयूनं अनेक प्रश्न उपस्थित केलेत.
Nov 18, 2013, 01:46 PM ISTभारतातले राज्यकर्ते `मूर्ख` : भारतरत्न प्रो. राव
प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारतरत्न सी.एन. आर. राव यांनी विज्ञान क्षेत्रासाठी कमी निधी दिला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलीय. याला जबाबदार असलेल्या राजकीय नेत्यांना त्यांनी ‘मूर्ख’ म्हणून संबोधलंय.
Nov 18, 2013, 10:40 AM ISTसचिन बोलला 'कुठं ना कुठं क्रिकेट खेळतच राहणार'
भारतरत्न सचिन तेंडुलकरनं आज निवृत्त झाल्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं सचिन मोकळेपणानं उत्तर दिलं. या पत्रकार परिषदेतल्या भारतीय पत्रकारांसोबतच जगातले पत्रकार उपस्थित होते. यावेळी बोलतांना काही दिवस आपण आराम करणार असून आपण आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या प्रकारे क्रिकेट खेळतच राहणार असल्याचं म्हटलं.
Nov 17, 2013, 05:41 PM ISTसचिन `खासदार` सोनियांमुळेच - राजीव शुक्ला
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच राज्यसभेत नियुक्ती करण्यासाठी सचिनचे नाव सुचविले होते. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. सचिन २००वी कसोटी खेळून नवृत्त होणार असला तरी सरकार निवृत्तीनंतर त्याला `भारतरत्न` हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्याबाबत विचार करू शकते, असे संकेतही शुक्ला यांनी दिले आहेत.
Nov 13, 2013, 05:55 PM IST‘भारतरत्न’साठी ध्यानचंद यांची शिफारस
हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना ‘भारतरत्न पुरस्कार’ देण्याची शिफारस सरकारने दिली आहे. क्रीडा आणि युवा खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सोमवारी लिखित उत्तरात ही माहिती दिली.
Aug 5, 2013, 06:43 PM IST...तर भारतरत्न किताब परत करू- अमर्त्य सेन
‘वाजपेयी यांची इच्छा असेल तर आपण भारतरत्न किताब परत करु’ असं सेन यांनी विधान केल्यांन खळबळ माजलीय.
Jul 25, 2013, 09:43 PM ISTपाक PMला झिडकाणाऱ्या मौलानाला भारतरत्न द्या- उद्धव
पाकिस्तानचे पंतप्रधान परवेझ अशरफच्या अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याला भेट देण्याच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या दर्ग्याचे दिवाण जैनुल अबेदीन अली यांच्या भूमिकेची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रशंसा केली आहे.
Mar 11, 2013, 05:12 PM IST