कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' 'या' दिवशी Netflix वर होणार रिलीज
कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
Dec 26, 2024, 03:37 PM IST'भूल भुलैया 3' प्रदर्शित होताच कार्तिक आर्यन सिद्धिविनायकाच्या चरणी, पाहा फोटो
'भूल भुलैया 3' प्रदर्शित झाल्यानंतर कार्तिक आर्यनने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, पाहा फोटो
Nov 1, 2024, 07:03 PM ISTएकेकाळी रिक्षामध्ये फिरायचा 'हा' सुपरस्टार, रागाच्या भरात खरेदी केली लेम्बोर्गिनी
बॉलिवूडमधील हा सुपरस्टार कधीकाळी अवॉर्ड शोसाठी रिक्षामधून प्रवास करत होता. मात्र, रागाच्या भरात त्याने खरेदी केली लॅम्बोर्गिनी. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर
Oct 10, 2024, 06:01 PM IST