माझं करियर का खराब केलं? निवृत्ती घेताच मनोज तिवारीची MS Dhoni वर घणाघाती टीका
Manoj Tiwary Retirement : निवृत्तीनंतर बंगालचा क्रिडामंत्री असलेल्या मनोज तिवारीने टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर (MS Dhoni) करियरमधील अपयशाचं खापर फोडलं आहे.
Feb 19, 2024, 11:08 PM ISTManoj Tiwary Retirement : 'फक्त या गोष्टींचं दु:ख राहिल...', जाताजाता मनोज तिवारीने व्यक्त केली मनातली खदखद!
Manoj Tiwary Retired : मनोज तिवारी याने बिहारविरूद्ध अखेरच्या सामन्यात त्याने बंगालच्या संघाला विजय मिळवून दिला. सामना जिंकल्यानंतर त्याने मनातील खंत बोलून दाखवली.
Feb 19, 2024, 07:56 PM ISTमरताना माणसाला तडफडताना पाहायचं होतं, अल्पवयीन मुलांचं धक्कादायक कृत्य, कॅब ड्रायव्हरला बोलावलं आणि...
Crime News : अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. खून होताना आणि मरताना माणूस कसा तडपतो हे पाहण्यासाठी हे पाहण्यासाठी अल्पवयीन मुलांना धक्कादायक कृत्य केलं. हा प्रकार ऐकून पोलिसही सून्न झाले.
Feb 16, 2024, 03:10 PM ISTBihar Floor Test | घोडेबाजाराच्या चर्चांमुळे राजकारण तापलं, नितीश सरकारची बहुमतचाचणी
bihar floor test Nitish Kumar government Trust Vote Today
Feb 12, 2024, 12:15 PM ISTमहाराष्ट्राचा UP, बिहार होतोय? एका महिन्यात चार गोळीबार; देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या घटना घडल्या आहेत. एका महिन्यात गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत.यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Feb 8, 2024, 11:56 PM ISTVIDEO | "देशात जातनिहाय जनगणना करा", राहुल गांधी यांनी केली मागणी
Rahul Gandhi also said that there should be a caste wise census in the country
Jan 29, 2024, 05:45 PM ISTSharad Pawar : 'मागील 15 दिवसांत अचानक...', बिहारच्या सत्तांतरावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य, म्हणतात...
Bihar Politics : हरियाणाच्या 'आया राम, गया राम'लाही मागे टाकून नितीश कुमार यांनी स्वतःचा मार्ग दाखवला, अशी बोचरी टीका शरद पवारांनी (Sharad Pawar On Nitish Kumar) केली.
Jan 28, 2024, 11:10 PM IST'...तर मी संन्यास घेईल', बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी, स्पष्टच म्हणाले...
Bihar Politics : नितीश कुमार धूर्त आहेत. त्यांनी बिहारच्या जनतेची फसवणूक केलीये. बिहारचे लोक व्याजासह त्यांचा हिशोब करतील, असं प्रशांत किशोर (Prashant Kishor On Nitish Kumar) म्हणाले आहेत.
Jan 28, 2024, 06:37 PM ISTनितीश कुमार आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार? संध्याकाळी 4 वाजता शपथविधी?
Nitesh Kumar Possibly To Take Oath For Ninth Times As Bihar CM
Jan 28, 2024, 10:55 AM ISTनितीश कुमार पुन्हा मित्र बदलणार? भाजपाच्या साथीने यु-टर्नच्या तयारीत! काँग्रेसचे 13 आमदार नॉट रिचेबल
Bihar Political Crisis: बिहारमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून, नितीश कुमार (Nitish Kumar) आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्यासह काँग्रसचेही (Congress) 10 आमदार एनडीए सहभाग होऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे.
Jan 27, 2024, 12:23 PM IST
Bihar Politics | नितीश कुमार पुन्हा भाजपासोबत सत्ता स्थापन करणार; 28 तारखेला शपथविधी
Bihar Nitesh Kumar Once Again Possibly To Join NDA To Form Govt
Jan 26, 2024, 04:05 PM ISTनितीश कुमार विधानसभा विसर्जित करणार? देशात राजकीय भूकंपाची शक्यता
Bihar CM Nitish Kumar may dissolve Bihar Assembly
Jan 25, 2024, 07:10 PM ISTYouTube वर Video पाहून बनवली 4 कोटींची कंपनी; Shark Tank India मध्ये ठेवला 50 लाखांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव
YouTube वर Video एका तरुणाने 4 कोटींची कंपनी उभी केली आहे. Shark Tank India शो मध्ये त्याच्या या कंपनीत 50 लाखांची गुंतवणुक करण्यात आली आहे.
Jan 25, 2024, 06:04 PM ISTVIDEO | ममता, केजरीवाल्यांच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे इंडिया आघाडी संपुष्टात येईल का?
Mamata Banerjee and AAP rules out alliance with Congress in West Bengal Special poll
Jan 24, 2024, 11:25 PM ISTBharatRatna | बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर
Bharat_Ratna To Former CM Karpuri Thakur Of Bihar
Jan 23, 2024, 08:50 PM IST