सीएम पदाबाबत भाजप जो निर्णय घेईल तो मान्य असेल - एकनाथ शिंदे
Whatever decision BJP takes regarding the post of CM will be acceptable - Eknath Shinde
Nov 27, 2024, 08:15 PM ISTमनसेने EVM वर आक्षेप घेतल्याचं ऐकताच अजित पवार म्हणाले; 'कार्यकर्त्यांना भांडतोय असं...'
Ajit Pawar on Mahayuti: आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, पराभूत उमेदवारांना आपले नेते, वरिष्ठ काहीतरी करत आहेत हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे असं सांगत अजित पवारांनी ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांना टोला लगावला आहे.
Nov 27, 2024, 08:05 PM IST
'कोणी काय करावं? एकनाथ शिंदेंच्या वाट्याला...,' अजित पवार स्पष्टच बोलले; 'त्यांच्याबद्दल मी...'
Ajit Pawar on Mahayuti: उद्या आम्ही तिघं दिल्लीला जाणार आहोत. यानंतर तिथे सर्व चर्चा होईल. यानंतर सरकार अस्तित्वात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
Nov 27, 2024, 07:46 PM IST
एकनाथ शिंदे यांनी CM पदावरचा दावा सोडल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले 'मनात...'
Devendra Fadnavis on Eknath Shinde: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. जर कोणाच्या मनात किंतू, परंतू असेल तर एकनाथ शिंदे यांनी तो दूर केला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
Nov 27, 2024, 07:01 PM IST
Eknath Shinde on Maharashtra CM: एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेतील 6 महत्त्वाची विधानं; ज्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही
Eknath Shinde on Maharashtra CM: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला आहे. ठाण्यात आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत त्यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी केलेली काही महत्त्वाची विधानं जाणून घ्या.
Nov 27, 2024, 05:36 PM IST
भाजपनं बंडखोर तयार केले ते आव्हान देताहेत: संजय राऊत
Sanjay Raut attacks on bjp over new cm
Nov 27, 2024, 12:10 PM ISTविरार हॉटेलमधील मारहाण प्रकरणी चौघांना अटक: मारहाण प्रकरणी 55 जणांची नावं निष्पन्न
Virar Police Arrest Four In BJP BVA Rada In Hotel
Nov 27, 2024, 11:30 AM ISTPolitical News | महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी? पाहा गुजरात कनेक्शन
Political News Mahayuti BJP Possibly To Give Chance To New Face For Ministry
Nov 26, 2024, 02:20 PM IST'असं' असेल महाराष्ट्राचं नवं मंत्रिमंडळ, गुजरातचा स्पष्ट प्रभाव
सत्तास्थापनेआधीच मंत्रिमंडळाची माहिती समोर; पाहा नेमकी कोणती माहिती वळवतेय नजरा?
Nov 26, 2024, 11:27 AM IST
VIDEO | भाजपचं नवं मिशन, महापालिका इलेक्शन, बावनकुळेंकडून जिल्ह्याध्यक्षांना सूचना
Chandrashekhar Bawankule Announce BJP New Mission Mahapalika Election
Nov 26, 2024, 10:10 AM ISTविधानसभेनंतर भाजपचे नवे मिशन, महापालिका इलेक्शन
Municipal elections, BJP, Assembly elections,
Nov 25, 2024, 08:35 PM ISTवर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये भाजपचे समीर कुणावरांच्या विजयी रॅलीत दगडफेक
Stones pelted at BJP's Sameer Kunavar's victory rally in Hinganghat of Wardhya
Nov 24, 2024, 11:55 AM ISTमुख्यमंत्री निवडीसाठी भाजपात हालचालींना वेग, राज्यपालांच्या सत्ता स्थापन पत्रानंतर BJP दावा करणार
Maharashtra Assembly Election BJP speed up for finalizing Chief Minister
Nov 24, 2024, 09:55 AM ISTमुंबईतील भाजप कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
Devendra Fadnavis received a warm welcome at the BJP office in Mumbai
Nov 23, 2024, 05:05 PM ISTशिवडीमध्ये मनसेचे बाळा नांदगावकर पिछाडीवर, डोंबिवलीमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण आघाडीवर
MNS's Bala Nandgaonkar trailing in Shivdi, BJP's Ravindra Chavan leading in Dombivli
Nov 23, 2024, 11:35 AM IST