मुस्लिमांनी रक्तानी लिहीलं 'भारत माता की जय'
माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
Mar 18, 2016, 11:49 AM ISTविजेंदरला पछाडण्यासाठी 'तो' सापाचं रक्त पितोय...
भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंह याला पछाडण्यासाठी हंगेरीचा बॉक्सर एलेक्सझेंडर हारवर्थ नेटानं तयारी करतोय... स्वत:ला विजेंदरपेक्षा बलवान सिद्ध करण्यासाठी आता तर त्यानं सापाचं रक्त पिणं सुरू केलंय... आणि ही गोष्ट स्वत: हारवर्थनंच जगाला सांगितलीय.
Mar 8, 2016, 10:25 PM IST'उद्धव ठाकरेंचं रक्त मुस्लिम महिलेला'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 09:04 PM IST'उद्धव ठाकरेंचं रक्त मुस्लिम महिलेला'
काहीवर्षांपूर्वी मुंबईत शिवसेनेनं रक्तदान शिबीर आयोजीत केलं होतं.
Jan 25, 2016, 07:19 PM ISTअजब! हॉट आणि सेक्सी दिसण्यासाठी ती पिते बॉयफ्रेंडचे रक्त
ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमधील जॉर्जिया कॉनडोन नावाची एक मेकअप आर्टिस्ट स्वत:ला हॉट आणि बोल्ड दिसण्यासाठी अजब प्रकार करते. ती चक्क आपल्या प्रियकराचे रक्त प्राशन करते.
Jan 15, 2016, 12:52 PM ISTप्रयोगशाळेत रक्त बनवणं 2017 मध्ये होईल शक्य
स्टेम सेलपासून प्रयोगशाळेत बनवल्या गेलेल्या कृत्रिम रक्ताचं मानवी परीक्षण 2017 मध्ये होणार आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ स्कीमने (NHS) येत्या दोन वर्षांत प्रयोगशाळेत बनलेल्या रक्ताच्या क्लिनिकल ट्रायल्सची घोषणा केली आहे.
Jun 29, 2015, 01:20 PM ISTरक्त मिळवण्यासाठी १०४ या हेल्पलाईनवर फोन करताय...
रक्त मिळवण्यासाठी १०४ या हेल्पलाईनवर फोन करताय...
Jun 18, 2015, 10:50 PM ISTरक्त मिळवण्यासाठी १०४ या हेल्पलाईनवर फोन करताय...
राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत सामन्यांना स्वस्तात रक्त पुरवठा करण्यासाठी योजना सुरु केली. पण या योजनेचा पुरता बोजवारा उडालाय. पुणे जिल्ह्यात तर ही योजना सुरु आहे की नाही अशी शंका उपस्थित होतेय.
Jun 16, 2015, 08:58 PM ISTदोन टेबलस्पून रक्तातून रक्तवाहिनी तयार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2014, 07:29 PM IST१०१ महिलांनी मोदींना लिहिली रक्ताने पत्रं!
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना १०१ महिलांनी रक्ताने पत्रं लिहून पाठवली आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी हा पत्रप्रपंच करण्यात आला आहे.
Jul 8, 2013, 08:16 PM IST