bmc election

'...तर योग्य निर्णय घेतला जाईल'; मनसे-भाजपा युतीवर शिंदेंच्या शिवसेनेची सूचक प्रतिक्रिया

BMC Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. असं असतानाच मुंबईतील महानगरपालिका निवडणुकीमध्ये नवीन समिकरणं दिसतील अशी चर्चा होताना दिसत आहे.

Jan 8, 2025, 12:47 PM IST

एकनाथ शिंदेंचं काय करायचं? मनसे पदाधिकाऱ्यांनी बैठकीत विचारला प्रश्न; पालिका निवडणुकीत भाजपाशी युती?

आगामी महापालिका निवडणुकीत युती करायची झाली तरी  एकनाथ शिंदेंचं करायचं काय असा प्रश्न मनसे बैठकीत चर्चेला आला.

 

Jan 7, 2025, 08:28 PM IST

'विधानसभेत झालं ते...', राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश! एक टीम बनवून....

BMC Election MNS Raj Thackeray Order: राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच आज होणाऱ्या बैठकीसंदर्भातील निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले होते.

Jan 7, 2025, 01:52 PM IST

भाच्याच्या लग्नात ठाकरे मामांचा जिव्हाळा, महाराष्ट्राच्या राजकारणातही ठाकरे एकत्र येणार?

Raj Thackeray Uddhav Thackeray Meet : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र दिसले. निमित्त होते भाच्याच लग्न. भाच्याच्या लग्नात दोन्ही मामा एकत्र दिसले आणि राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली. 

Dec 22, 2024, 09:46 PM IST

उद्धव ठाकरेंचं 'मिशन मुंबई', बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरेंनी कंबर कसली

विधानसभेची पुनरावृत्ती बीएमसी निवडणुकीत होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी आतापासून कंबर कसलीय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला उद्धव ठाकरे लागलेत.

Dec 10, 2024, 08:35 PM IST

महापालिका निवडणूक कधी होणार? फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले, 'मी वकिलांना...'

Devendra Fadnavis on Municipal Election: लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महापालिका निवडणुका (Municipal Election) कधी होणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याचं उत्तर दिलं आहे. 

 

Dec 6, 2024, 07:31 PM IST
Special Report on Uddhav Thackeray Hindutva for BMC Election PT2M15S

Special Report: ठाकरेंचं पुन्हा हिंदुत्व?

Special Report on Uddhav Thackeray Hindutva for BMC Election

Dec 3, 2024, 09:55 PM IST

विधानसभेचा रणसंग्राम संपला, आता मुंबईसह इतर महापालिकांसाठी सत्तासंघर्ष; कोण मारणार बाजी?

Municipal Election: विधानसभा निवडणुकीत महायुतीनं घवघवीत यश मिळवल्यानं राज्यात महापालिका निवडणुकांचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे.  

Nov 24, 2024, 08:34 PM IST
Municipal elections in Maharashtra in September-October? PT1M57S

Municipal elections । राज्यातील महापालिका निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये?

Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Jul 7, 2023, 10:20 AM IST

आताची मोठी बातमी! 1 जुलैला ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा काढणार, उद्धव ठाकरे यांची घोषणा

शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची शिवसेना भवन येथे बैठक पार पडली, या बैठकीनंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. 

Jun 20, 2023, 02:24 PM IST