bollywood actors

Chhava Teaser: विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा टीझर लीक, रिलीज डेटही समोर

प्रसिद्ध अभिनेता विक्की कौशल याचा आगामी चित्रपट 'छावा'चा टीझर सोशल मीडियावर लीक झाला आहे. 

Aug 15, 2024, 06:45 PM IST

दीपिका पदुकोणने सांगितला पोस्ट डिलिव्हरीनंतरचा प्लान, Hand on Mom बनण्यासाठी तयार

दीपिका पदुकोण लवकरच बाळाला जन्म देणार आहे. सप्टेंबर 2024 मधील दीपिका बाळाला जन्म देईल पण त्याअगोदर तिने आपल्या डिलिव्हरीनंतरचा प्लान सांगितला आहे. 

Aug 1, 2024, 12:09 PM IST

...म्हणून रजनीकांत आणि कमल हसन दारु, सिगरेटच्या जाहिराती करत नाहीत

साऊथचे कलाकार हे दारु आणि सिगरेटच्या जाहिराती करत नाही. 

Jul 11, 2024, 11:57 AM IST

Photo : अनंत-राधिकाच्या संगीत कार्यक्रमात बॉलिवूड आणि क्रिकेट आलं एकत्र...

अनंत आंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीतसोहळा जियो वर्ल्ड सेंटर येथे शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमात बॉलिवूड स्टार पासून ते क्रिकेटर्सने हजेरी लावली. 

 

Jul 6, 2024, 12:42 PM IST

बॉलिवूडचे 'हे' कलाकार करणार नाहीत मतदान, कारण...

Bollywood Celebrities: बॉलिवूडचे 'हे' कलाकार करणार नाहीत मतदान, कारण...बॉलिवूडमधील काही कलाकारांकडे भारतीय नागरिकत्व नसल्याने त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. 

May 2, 2024, 08:06 PM IST

फक्त लग्न नव्हे तर अंत्यविधीला जाण्यासाठीही पैसे घेतात बॉलिवूड कलाकार! अभिनेत्याचा मोठा खुलासा

Bollywood Celebrities :  बॉलिवूड कलाकार हे फक्त लग्न संमारंभात जाण्यासाठी मोठी रक्कम घेत नाही तर त्यासोबत अंत्यविधीला जाण्यासाठीही पैसे घेतात... याचा खुलासा अभिनेता अनुज साहनीनं केला आहे. 

Apr 22, 2024, 12:36 PM IST

तुमचे आवडते अभिनेते मुलगी असते तर... ओळखलं का?

इथं तुमच्या आवडत्या कलाकाराना स्त्री रुपात पाहण्याची संधीच तुम्हाला मिळत आहे. 

Mar 18, 2024, 03:00 PM IST

एकमेकांचा चेहरा सुद्धा पाहणार नाही म्हणणारे Celeb 2023 मध्ये झाले मित्र..!

तिरसकार करणारे सेलिब्रेटी झाले मित्र, यादीत सलमान गोविंदाचा समावेश..

 

Dec 29, 2023, 03:35 PM IST

'हे' 10 Bollywood Stars दारुच्या थेंबालाही शिवत नाहीत! सर्वच नावं थक्क करणारी

Bollywood Actors Who Do Not Drink Alcohol: ही यादी पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल

Nov 7, 2023, 05:05 PM IST

world food day 2023 : टॉप 10 बॉलीवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे Comfort Food

जागतिक अन्न दिन 2023: अन्न आणि पोषण मिळणे हा मूलभूत मानवी हक्क आहे. तथापि, जगातील कोट्यवधी लोकांना निरोगी अन्न आणि पाणी उपलब्ध नाही, जागतिक अन्न दिनाचे महत्त्व जागरुकता निर्माण करण्यावर आणि या ग्रहावरील प्रत्येक व्यक्तीला योग्य पोषण आणि योग्य अन्न मिळण्याची खात्री करण्यासाठी पुढाकार घेण्यावर भर आहे. अन्न सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि उपासमारीचा सामना करणे हे देखील जागतिक अन्न दिन साजरा करण्यामागचे लक्ष आहे. दरवर्षी, जागतिक अन्न दिन अनेक नवीन उपक्रम आणि संस्थांद्वारे नवीन कल्पनांसह साजरा केला जातो. आम्ही विशेष दिवस साजरा करण्यासाठी तुम्हाला बॉलीवूडच्या सेलेब्रिटीचे कंफोर्ट फूड सांगणार आहोत 

Oct 16, 2023, 04:22 PM IST

AI जनरेटेड बॉलिवूड अभिनेत्यांना तुम्ही स्त्री वेशात पाहिलं का? पाहा हे फोटो

भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. अशा या देशात तितक्याच बहुविध संस्कृती आणि त्याच्या चालिरितीसुद्धा आहेत. याच धर्तीवर सध्या सोशल मीडियावर  एआय जनरेटेड बॉलिवूड सेलिब्रेटींचे महिला वेशातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामुळं एकच वादंग माजलं आहे. अनेकांनीच या फोटोंवर नाराजी व्यक्त केली आहे तर अनेकांना ही स्टाईल आवडली आहे.  शाहरुखपासून थेट  सलमानपर्यंत हे सेलिब्रिटी या फोटोंमधून दाखवण्यात आले आहेत. तुम्हाला हे कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.

Aug 22, 2023, 02:08 PM IST

AI Photos: पंकज त्रिपाठी ते ओम पुरी, सामान्य सरकारी नोकरदार असते तर?

AI Generated Photo: पंकज त्रिपाठी बॉलीवूडचे दिग्गज कलाकार एक आहेत. तुम्ही विचार करू शकता जर सरकारी कर्मचारी असते तर ते कसे दिसले असते?

Jun 25, 2023, 10:49 PM IST

भर कार्यक्रमात रणवीरने शेअर केलं बेडरूम सिक्रेट, दीपिकाही लाजली; पाहा Video

Ranveer Singh On bedroom secrets: रणवीर आणि दीपिका अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होतात. एवढंच नाही तर जिथं संधी मिळेल तिथं नाचण्याची आणि धमाल करण्याची संधी सोडत नाही.

Jun 13, 2023, 12:13 PM IST

'या' लोकप्रिय सेलिब्रेटींना दहावीला किती मार्क्स होते?

Celebrity 10th Std Marks: कालच दहावीचा निकाल लागला आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चा होती ती म्हणजे दहावीच्या निकालाची. परंतु तुम्हाला माहितीये का की तुमच्या आवडत्या कलाकारांना दहावीला किती मार्क्स मिळाले होते? 

Jun 3, 2023, 03:46 PM IST

ChatGPT च्या मते Adipurush चित्रपटात प्रभासऐवजी कोणत्या अभिनेत्यांना साकारला असता सर्वोत्तम 'राम'?

'आदिपुरुष' चित्रपटातील 'जय श्री राम' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातील गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं आहे. यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की अंगावर चक्क शहारे येत आहेत. या चित्रपटात रामाची भूमिका अभिनेता प्रभासनं साकारली आहे. पण AI ChatGPT नुसार काही कलाकार आहेत जे या चित्रपटात रामाची भूमिका साकारु शकले असते. चला तर जाणून घेऊयात कोण आहेत हे कलाकार...

May 31, 2023, 03:16 PM IST