राजघराण्यातील जन्म, तर नवऱ्याची दुसरी चॉईस... Heartbreak ते ड्रिम पार्टनरसोबत लग्न; अशी हे सागरिका-झहीरची लव्हस्टोरी
राजघराण्याशी संबंध असलेली अभिनेत्री सागरिका घाटगे आपला 38 वा वाढदिवस 8 जानेवारी रोजी साजरा करत आहे. आपल्या विवाहामुळे जास्त चर्चेत असलेली सागरिकाची लव्हस्टोरी माहित आहे का?
Jan 7, 2025, 07:06 PM IST