bombay high court

Mumbai News : मुंबईतील बांधकामे बंद, फटाके उडवण्यासाठी फक्त 3 तास परवानगी, प्रदूषणाच्या विळख्यानंतर हायकोर्टाचे निर्देश!

Mumbai Air Pollution :  मुंबई उच्च न्यायालयाने फक्त 3 तासांसाठी म्हणजेच संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत फटाके फोडण्याची (Permits busting of FIRE CRACKERS) परवानगी दिली आहे.

Nov 6, 2023, 06:51 PM IST

मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नोकरी, चौथी पास ते पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

Bombay High Court Bharti 2023: मुंबई उच्च न्यायालयात असिस्टंट लायब्रेरिअन, स्वयंपाकी,  माळीच्या एकूण 8 रिक्त जागा भरल्या जातील.

Nov 2, 2023, 04:57 PM IST

Mumbai Job: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी, इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्ज

Mumbai High Court Job: मुंबई हायकोर्टात डिस्ट्रीक्ट जज आणि सिनीअर सिव्हील जजची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

Oct 16, 2023, 11:28 AM IST

'महिलांनी तोकडे स्कर्ट घालणं, उत्तेजक हातवारे करत नाचणं म्हणजे अश्लीलता नाही' मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Bombay High Court News: महिलांनी लहान स्कर्ट घालून उत्तेजक हातवारे करून नाचणं म्हणजे अश्लीलता नाही असं निरिक्षक मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलं आहे. एका प्रकरणात मुंबई हायकोर्टाने दाखल केलेली याचिका रद्द केली आहे.

Oct 13, 2023, 05:22 PM IST

'सिंघमसारखे चित्रपट धोकादायक', हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे मोठं वक्तव्य

2011 मध्ये रिलीज झालेला 'सिंघम' हा चित्रपट अजय देवगणच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक मानला जातो. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट आज हिट फ्रँचायझी बनला आहे. मात्र या चित्रपटावर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Sep 23, 2023, 04:24 PM IST

'तुला अक्कल नाही' असं पत्नीला म्हणणं अत्याचारात बसत नाही; हायकोर्टाकडून पतीला दिलासा

Bombay High Court : पत्नीच्या घटस्फोटाची मागणी फेटाळण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या मागणी विरोधात एका पतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत पतीचा घटस्फोटाचा अर्ज स्विकारला आहे.

Sep 16, 2023, 07:57 AM IST

लोकलमधून पडून युवकाचा मृत्यू, 13 वर्षांनंतर मुंबई हायकोर्टने दिला 'हा' आदेश

Mumbai local Accident Death: अल्पेशचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला. जो रेल्वे कायद्याच्या कलम 123 नुसार अनुचित घटनेच्या कक्षेत येतो. त्यामुळे अपीलकर्ता नुकसान भरपाईसाठी पात्र आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

Sep 5, 2023, 06:28 PM IST

एवढी वर्ष काय केलं? रस्ता खोदणाऱ्यांना जबाबदार धरता का? रस्त्यांवरील खड्यांवरुन हायकोर्टानं आयुक्तांना फटकारलं

Mumbai Pothole : मुंबई महापालिकेला 17 ऑगस्ट पर्यंत रोड तपासणी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. यासोबत हायकोर्टानं रस्त्यातल्या खड्ड्यांवरुन पालिका आयुक्तांना झापलं आहे.

Aug 11, 2023, 12:21 PM IST

आश्वासन मोडलं म्हणत केला होता बलात्काराचा आरोप, मुंबई हायकोर्टाने निर्दोष सुटका केली

Bombay High Court News: मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच बलात्कार प्रकरणात एन निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाचा हवाला देत हा निकाल देण्यात आला आहे. 

Aug 7, 2023, 02:35 PM IST

'स्वाभिमानाच्या विरोधात काम करणार नाही'; हायकोर्टाच्या न्यायाधिशांचा भरकोर्टात राजीनामा

Bombay High Court : मुंबई हायकोर्टाचे न्यायाधिश रोहित बी देव यांनी अचानक राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली. न्यायमूर्तींनी न्यायालयाच्या खोलीत राजीनामा जाहीर करण्याची ही पहिलीच घटना आहे

Aug 4, 2023, 05:21 PM IST

विचार करुनच Whatsapp Status ठेवा, मुंबई हायकोर्टाचा सल्ला; जाणून घ्या कारण

Mumbai High Court On Whatsapp Status: आपल्यापैकी अनेकजण व्हॉट्सअप स्टेटसला वेगवेगळ्या गोष्टी पोस्ट करतात. मात्र एका 27 वर्षीय तरुणाने शेअर केलेल्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे त्याला थेट कोर्टाची पायरी चढवी लागल्याची ही घटना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमधील आहे.

Jul 25, 2023, 04:24 PM IST

अल्पवयीन मुलीची लैंगिक संबंधासाठी संमती असल्यास तो बलात्कार कसा?; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

लैंगिक संबंधांच्या संमतीचे वय लग्नाच्या वयापासून वेगळं करणं आवश्यक आहे असं मत मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) मांडलं आहे. लैंगिक संबंध (Sexual Relationship) फक्त लग्नानंतर प्रस्थापित होत नाहीत, त्यामुळे या बाबीचा विचार केला पाहिजे असं हायकोर्टाने म्हटलं आहे. 

 

Jul 14, 2023, 09:53 AM IST