रत्नागिरीत खळबळ; प्रियकराच्या मदतीनं पतीला बिअर पाजून संपवणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून पर्दाफाश, घटनाक्रम हादरवणारा
Ratnagiri News : रत्नागिरीत पती, पत्नी और वो.... सीसीटीव्ही फुटेज अन् तिच्याच जबाबामुळं तपास फिरला... घटनाक्रम पाहून पोलिसांनाही बसला धक्का.
Jan 17, 2025, 06:36 AM IST
गर्लफ्रेंडने भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंडचं गुप्तांगच कापलं; समोर आलं धक्कादायक कारण
Shocking Crime News: या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता समोरचं दृष्य पाहून त्यांनाही मोठा धक्का बसला.
Dec 24, 2024, 08:21 AM ISTव्लॉगर तरुणीची निर्घृणपणे हत्या, प्रियकर दोन दिवस मृतदेहाशेजारीच बसून होता, अन्...
Vlogger Maya Gogoi Killed in Bengaluru: व्लॉगर असलेल्या तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Nov 27, 2024, 08:30 AM IST'तुझा माजी प्रियकर आता मोठा भाऊ' मुलाने अॅप्लिकेशन लिहित प्रेयसीशी केला ब्रेकअप.. फोटो तुफान व्हायरल
'त्या' एका मागणीमुळे तो चिडला; 24 वर्षीय तरुणीच्या 57 वर्षाच्या प्रियकराने तिच्यासह असं कृत्य केले की पोलिसही हादरले
नागपूरमध्ये 24 वर्षीय तरुणीसह तिच्या 57 वर्षाच्या प्रियकराने धक्कादायक कृत्य केले आहे. तिचा फोन बंद असल्याने हे सर्व प्रकरण उघडकीस आले.
Sep 11, 2024, 06:25 PM ISTजोडीदारावर प्रेम करता? पण ते दाखवायला कमी पडता? 5 अतिशय सोपे उपाय
जोडीदारावर प्रेम करता? पण ते दाखवायला कमी पडता? 5 अतिशय सोपे उपाय. हे 5 उपाय करुन बघा तुम्हाला प्रेम संबंधातील आपूलकी वाढवण्यास मदत करतील. जेव्हा तुम्ही प्रेम संबंधात असता,तेव्हा आपल्या प्रियकराने/प्रियसीने आपल्याशी प्रेमळ वागावे,दिलासा द्यावा,आपल्याकडे लक्ष द्यावे,आपल्याला प्राधान्य द्यावे , असे आपल्याला वाटत असते. प्रत्येक माणसाची मानसिकता वेगवेगळी असते प्रत्येकाची प्रेमाची भाषा वेगळी असते. त्यामुळे आपल्या अपेक्षा नेहमी पुर्ण होतीलच असं नाही.
Sep 3, 2024, 12:20 PM ISTकारचा AC सुरु होता, गाडीत गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंड पोलिसांना सापडले 'या' अवस्थेत
कार बराच वेळ रस्त्यावर उभी होती, एसी सुरु होता त्यामुळे काचांवर धुके होते. शंका आल्यानंतर वाटसरुन कारमध्ये डोकावून पाहिलं तर आतामध्ये कपलची अवस्था पाहून त्याने पोलिसांना बोलावलं.
Aug 27, 2024, 05:46 PM ISTलव्ह, S*x और धोका! बेडरुममध्ये घुसून प्रेयसीने बॉयफ्रेंडच्या बायकोचा गळा चिरला; म्हणाली, 'शरीरसंबंध..'
Woman Attack Newlywed Bride: कोणाला काही कळण्याच्या आत ही तरुणी घरात शिरली आणि थेट बेडरुममध्ये गेली. तिथे तिने या नवविवाहितेवर आरडाओरड करत थेट हल्लाच केला. या प्रकरणाची सध्या पंचक्रोषीमध्ये चर्चा आहे.
Aug 23, 2024, 08:31 AM ISTKolkata Rape Case: 'आंदोलनाच्या नावाखाली ब्रॉयफ्रेंडबरोबर..', ममतांच्या नेत्याचं आगीत तेल ओतणारं विधान
Kolkata Rape Case: ममता बॅनर्जींकडे बोट उचलणाऱ्यांची बोटं तोडण्याचं वादग्रस्त विधानही या आंदोलनादरम्यान तृणमूलच्या एका नेत्याने केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Aug 20, 2024, 10:35 AM ISTलग्नाला नकार दिला म्हणून डॉक्टर प्रेयसीने कापलं 'त्याचं' गुप्तांग; Toilet मध्ये फ्लश केलं अन् मग रडत रडत तिनं...
तो अनेक महिन्यांपासून लग्नासाठी नकार देत होता. तिला राग अनावर झाला आणि डॉक्टर प्रेयसीने त्यांचं गुप्तांग कापलं.
Jul 4, 2024, 10:32 AM ISTरात्री उशिरा लेकीच्या खोलीतून आवाज आल्याने घरच्यांना संशय आला अन्..., त्यांनी दरवाजा उघडताच
रात्री उशिरा तरुण लेकीच्या खोलीतून आवाज येत होता. घरातील मंडळींना संशय आला...त्यांनी खोलीचा दरवाजा उघडताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
Jun 22, 2024, 02:04 PM ISTVIDEO : तो स्टेजवर आला, गिफ्ट दिलं अन् मग नवरदेवावर चाकूने हल्ला, वधूच्या बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य
Wedding Viral Video : तो स्टेजवर आला, नवरेदव आणि नवरीच्या बाजूला उभं राहून फोटो काढला. पुढच्या क्षणी त्याने नवरदेवावर चाकूने हल्ला केला. लग्नाच्या आनंदाच्या सोहळ्यात काही क्षणात दु:खात बदलला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 22, 2024, 12:05 AM IST
बॉयफ्रेण्ड टाईमपास करतोय हे कसं ओळखायचं?
Boyfriend Relationship: तुम्ही सांगितलेली गंभीर गोष्टही तो मस्करीत घेतो. नात्याला पुढे नेण्यात त्याला स्वारस्य नसतं. वाईट काळात तो तुमच्यासोबत उभा राहत नाही. तुमच्यापासून गोष्टी लपवतो. तुमच्याशी मनमोकळेपणे बोलत नाही. ही लक्षणे जाणवली तर तुम्ही नात्यात राहायचं की नाही हा विचार करु शकता.
Apr 30, 2024, 09:38 PM ISTगर्लफ्रेन्डचा जबरा बदला! ब्रेकअपनंतर बनली बॉयफ्रेंडच्या बापाची दुसरी बायको
Shocking News: प्रेमाचं नातं तुटल्यावर त्याचे मनावर खोल परिणाम होतात. अनेकवेळा या परिस्थितीतून बाहेर येण्यास मुलगी किंवा मुलाला बराच कालावधी लागतो. काही वेळा दगा देणाऱ्या जोडीदारावर सूड उगवला जातो. पण एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला अनोख्या पद्धतीने धडा शिकवला आहे.
Apr 19, 2024, 05:46 PM ISTस्मृतीबरोबर मैदानात दिसलेली स्पेशल व्यक्ती कोण? फोटो Viral झाल्यावर चर्चांना उधाण
WPL 2024 RCB Wins Smriti Mandhana Alleged Boyfriend: स्मृतीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Mar 19, 2024, 03:43 PM IST