11 वर्षानंतर तुटलं सचिनचं रेकॉर्ड
इंग्लंड टीमचा कॅप्टन ऍलिस्टर कूकनं सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड तोडलं आहे.
May 30, 2016, 08:43 PM ISTडोंबिवलीतल्या ब्लास्टमुळे हॉटेलच्या काचा फुटल्या
डोंबिवलीतल्या ब्लास्टमुळे हॉटेलच्या काचा फुटल्या
May 26, 2016, 10:16 PM ISTब्रॅडमनचं रेकॉर्ड तोडण्याच्या उंबरठ्यावर विराट
तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीनं आयपीएलच्या या सिझनमध्ये सचिन तेंडुलकर, क्रिस गेल आणि सुरेश रैनाचा सर्वाधिक रनचा रेकॉर्ड तोडला आहे.
May 22, 2016, 06:27 PM ISTआयपीएलमध्ये सुरेश रैनाचं होणार अनोखं रेकॉर्ड
आयपीएलच्या पहिल्या वर्षापासून म्हणजेच 2008 पासून सुरेश रैना एकही मॅचला मुकलेला नाही.
May 9, 2016, 10:36 PM ISTRECORD: सचिनचा ११ वर्षांचा रेकॉर्ड हा क्रिकेट तोडणार
संपूर्ण देशात सध्या आयपीएलची धूम आहे. पण दुसरीकडे एक असा क्रिकेटर आहे की जो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.
May 4, 2016, 08:02 PM ISTअजब गजब : १६ वर्षांच्या विद्यार्थ्याला शाळेनं दिली 'हनीमून' सुट्टी!
सौदी अरबच्या एक शाळेनं एक गजब ट्रेंड सुरू केलाय. या शाळेनं आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना 'हनीमून' सुट्टी द्यायला सुरूवात केलीय. उल्लेखनीय म्हणजे हे विद्यार्थी अल्पवयीन आहेत.
Apr 6, 2016, 02:15 PM ISTआता ऑफिसमधून बिनधास्त घ्या सुट्टी
अनेक जण ऑफिसमधून सुट्टी घेण्यास संकोच करतात. सुट्टी घेण्याने आपले इंप्रेशन खराब होईल अशी त्यांना भिती असते. मात्र आम्ही तुम्हाला हा सल्ला देतोय की बिनधास्त ऑफिसमधून सुट्टी घ्या. स्वत:साठी, मेंदूचा थकवा दूर करण्यासाठी, पुन्हा फ्रेश होण्यासाठी.
Apr 6, 2016, 09:36 AM ISTफोटो : 'बिग बॉस'फेम कॅरोलनं मॉडलिंगची व्याख्याच बदलली!
सुपर मॉडल कॅरोल ग्रेसियसनं नुकतीच एका रॅम्पवर चालताना दिसली. उल्लेखनीय म्हणजे, कॅरोल लवकरच आई बनणार आहे.
Apr 1, 2016, 05:46 PM ISTमॅडम सेल्फी से नही, तो बॅकग्राऊंड से डर लगता है
ही संपूर्ण बातमी वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल मॅडम सेल्फी से नही, तो...
Mar 29, 2016, 03:35 PM ISTसुलतानच्या सेटवर सलमानने पुन्हा तोडले नियम
बॉलीवूडमध्ये सलमान खानची ओळख ही बॅड बॉय म्हणून होते. पण गेल्या काही दिवसांमध्ये शांत असलेला सलमान पुन्हा एकदा आपल्या जुन्या रुपामध्ये दिसला आहे.
Mar 19, 2016, 10:39 AM ISTऑफिसमध्ये जेवताना ही घ्या काळजी
मुंबई : आपण ऑफिसमध्ये गेल्यावर आपल्या कामात इतके गुंग होतो की आपल्या खाण्यापिण्याकडेही आपलं लक्ष राहात नाही.
Mar 16, 2016, 04:49 PM ISTकमाईत 'नटसम्राटने टाकले, रितेशच्या 'लईभारी'ला मागे
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट – असा नट होणे नाही’ या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. १ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत सुमारे 22 कोटींची कमाई करुन हा सिनेमा मराठीतील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा पहिला सिनेमा ठरला आहे.
Jan 11, 2016, 09:14 PM ISTबिहारमुळे भाजपच्या विजयी वारुला ब्रेक
बिहारमुळे भाजपच्या विजयी वारुला ब्रेक
Nov 10, 2015, 09:44 PM ISTकनवाळू सुषमांना आली मोदीच्या कॅन्सर पीडित पत्नीची दया...
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांच्या टीकेचं लक्ष ठरलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत आपली बाजू मांडली.
Aug 6, 2015, 01:57 PM IST