Mumbai News : मुंबईकरांना महागाईचा फटका; कांदेपोह्यांचे नवे दर पाहून भूक मरेल
Mumbai News : आज नाश्ता बाहेरच करु म्हणत तुम्हीही आवडीचे कांदेपोहे खाण्यासाठी आवडीचा स्टॉल गाठताय का? जास्तीचे पैसे सोबत न्या. कारण, पोह्यांचे दर वाढले आहेत.
Feb 10, 2023, 08:12 AM IST
Special Report On Eggs | संडे हो या मंडे, खायला मिळेना अंडे; महाराष्ट्रात का पडला अंड्यांचा तुटवडा?
Special Report On Increased cold, expensive eggs Why is there a shortage of eggs in Maharashtra?
Jan 19, 2023, 11:45 PM ISTBreakfast का करु नये Skip? फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही कधीही चुकवणार नाही नाश्ता
Why You Should Not Skip Breakfast: अनेक जण सकाळी नाश्ता करण्यावर भर देतात. मात्र, काही जण नाश्ता करण्याचे टाळतात. त्यांनी असं करणं टाळले पाहिजे. अनेकदा असं म्हटलं जातं की, 'तुमचं शरीर तुम्ही जे खातो त्याचा आरसा असतो, त्यामुळे दिवसाची सुरुवात सकस आहाराने करणं योग्य ठरतं. अनेकवेळा आपण शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यासाठी घाईघाईत नाश्ता करणे सोडून देतो. परंतु ही सवय योग्य नाही. त्यामुळे पोषणाची कमतरता होऊ शकते आणि शरीर अशक्त वाटू लागते. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी आपल्यासाठी नाश्ता करणं का महत्त्वाचं आहे हे सांगितलं.
Dec 30, 2022, 03:47 PM ISTपक्ष्याच्या विष्ठेपासून बनते जगातली सर्वात महागडी Coffee..किंमत ऐकून हैराण व्हाल
जाकु बर्ड त्याच्या ज्या बिया खात असे त्या विष्ठेतुन निवडून त्या कॉफी बीन्स बाजारात आणू लागला. हळूहळू लोकांना त्या फार आवडू लागल्या
Nov 8, 2022, 08:24 AM ISTपाहा: सचिन तेंडुलकरचा साधेपणा तुम्हालाही भावेल, रस्त्यावर थांबून चहा आणि टोस्ट...
Sachin Tendulkar Video Viral: जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेला सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. याद्वारे तो चाहत्यांसमोर आपली बाजू मांडतो, कधी फोटो तर कधी व्हिडिओ शेअर करतो. आता त्याने स्वतःचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे,
Nov 3, 2022, 07:59 AM ISTCholesterol नसलेला चवीष्ट ब्रेकफास्ट करायचाय? वापरा या सोप्या टीप्स
Cholesterol हा सध्या प्रत्येकाचाच शत्रू झाला आहे. शरीरातील या शत्रूचं प्रमाण वाढल्यानंतर उदभवणाऱ्या अडचणी गंभीर वळणावर पोहोचल्यामुळे आता Cholesterol फ्री जीवनशैलीकडे सर्वांचच कल दिसून येत आहे.
Oct 17, 2022, 08:00 AM IST
Weight Loss: सकाळी नाश्त्यात या 3 गोष्टी खा, बघा झटक्यात वजन होईल कमी
Weight Loss Breakfast: भारतात ना स्वादिष्ट पदार्थांची कमतरता आहे, ना खाणाऱ्यांची कमी आहे. आपण सकाळी काय खावे यावर भर दिला पाहिजे, अन्यथा तुमचे वजन वाढले म्हणून समजा.
Aug 26, 2022, 11:39 AM ISTब्रेकफास्टमध्ये 'हा' पदार्थ खा आणि पोटाचे आजार दूर ठेवा!
जर तुम्हाला पोटाच्या विकारापासून सुटका हवी असेल तर फक्त ब्रेकफास्टमध्ये या पदार्थाचा समावेश करा.
Aug 8, 2022, 07:37 PM ISTसकाळच्या नाश्त्यामध्ये काय खाताय? 'या' पदार्थांचा समावेश नकोच
व्यस्त जीवनशैली आणि अनहेल्दी ब्रेकफास्ट ही लठ्ठपणाची प्रमुख कारणं आहेत.
Aug 6, 2022, 06:50 AM ISTनाश्त्यामध्ये चुकूनही 'या' पदार्थांचा समावेश करु नका, नाहीतर वाढू शकते तुमची समस्या
दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी नाश्ता हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. परंतु नाष्ट्यामध्ये काही गोष्टी खाणं तुम्हाला टाळलं पाहिजे.
Jul 11, 2022, 07:03 PM ISTचहा-कॉफीनंतर पाणी पितात का? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो, ते जाणून घ्या
अहवालानुसार, चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतो यावर कोणतेही संशोधन झालेले नाही. पण...
Jun 14, 2022, 06:38 PM ISTस्लाईस ब्रेडच्या किंमतीत प्रचंड वाढ
Slice Breads Price To Rise For The Second Time
Jun 12, 2022, 05:55 PM ISTमहागाईची झळ आता तुमच्या न्याहारीला बसणार
Mumbai People reaction On Bread Price hike by Rs 2 to 5
Jun 12, 2022, 08:40 AM ISTनिरोगी राहण्यासाठी सकाळच्या नाष्ट्यात 'या' गोष्टीचा समावेश नक्की करा
असं म्हणतात की, सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे.
Apr 23, 2022, 05:04 PM ISTसुनेची हत्या करणारा बिल्डर रिक्षात 2 दिवस दडून बसला, शेवटी असा सापडला
नाश्ता दिला नाही म्हणून सुनेची गोळी झाडून हत्या करणारा फरार सासरा अटकेत
Apr 17, 2022, 05:46 PM IST