तारुण्यात म्हातारे व्हायचे नसेल तर रोज करा या 4 गोष्टी
प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य हवे असते, परंतु आजच्या वाईट जीवनशैलीत व्यक्तीचे आयुष्य सतत कमी होत आहे.
आयुर्वेदानुसार दीर्घायुष्याचा थेट संबंध चांगल्या आरोग्याशी असतो. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मानव रोगांपासून दूर राहतो आणि पूर्णपणे निरोगी राहतो.
दीर्घायुष्य जगण्यासाठी तुम्हाला तुमची दिनचर्या योग्य करावी लागेल. वयाच्या 35 च्या आसपास, तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बदल करायला सुरुवात केली पाहिजे.
वाढत्या वयाबरोबर जबाबदाऱ्यांचे ओझेही वाढत जाते आणि शारीरिक क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे जर आपण आपली जीवनशैली वेळीच बदलली तर आपण दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकतो.
Dec 12, 2023, 12:51 PM ISTनाष्टा करताना तुम्हीही ब्रेड खात नाही ना? आत्ताच व्हा सावध!
White Bread Side Effects : तुम्हाला माहित आहे का? की, सकाळी रिकाम्या पोटी ब्रेड खाणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. रोज रिकाम्या पोटी व्हाईट ब्रेड खाल्ल्याने त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळं तुमचं वजन वाढू शकतं.
Nov 16, 2023, 06:37 PM ISTसकाळच्या नाश्त्यात सामिल करा 'ह्या' गोष्टी,दिवसभर मिळेल भरपुर उर्जा..!
सकाळी नाश्त्यात प्रोटिन असलेले कोणते पदार्थ खाल्ल्याने आपल्याला दिवसभरासाठी उर्जा मिळते. याबद्दल सांगितले आहे.
Nov 14, 2023, 12:59 PM ISTवजन कमी करायचंय? 'या' हेल्थी पदार्थांचा करा समावेश; घरच्या घरी झटपट बनवा!
Healthy Breakfast Tips: दररोज नाश्ता काय करावा असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. त्यातून आपल्याला आपला आहार हा हेल्थीही हवा असतो. त्यामुळे आता रोज रोज तोच तोच पडणार नाही. कारण हा नाश्ता तुम्ही नक्की करू शकता.
Nov 9, 2023, 08:31 PM ISTहनिमूनला पत्नीने अश्लील..., ब्रेकफास्ट अन्... घटस्फोटाची कारणं वाचून डोकं धरुन बसाल
Divorce Absurd Reasons: एका महिला वकिलाने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
Oct 26, 2023, 03:51 PM ISTना डाएट, ना एक्सरसाइज! 'या' पदार्थांच्या सेवनाने वजन होईल कमी, सद्गुरूंचा गुरुमंत्र
Breakfast For Weight Loss : वजन झपाट्याने वाढतं पण ते कमी करणं त्यापेक्षा कठीण आणि संथ गतीने होतं. अशामध्ये अनेक जण वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. पण तुमच्या भाजीपाल्यामधील तो पदार्थ तुम्हाला मदतगार ठरेल.
Sep 4, 2023, 08:58 AM ISTराष्ट्रीय अध्यक्षांची उद्घाटनासाठी उपस्थिती, दुसरीकडे समर्थकांची नाश्त्यासाठी चेंगराचेंगरी; VIDEO व्हायरल
लोक नाश्ता लुटून नेत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या गर्दीत काही लोकांची पाकिटंही चोरण्यात आली.
Sep 1, 2023, 03:42 PM IST
उपासमार न करता वजन कमी करायचंय? आलिया भट्टची शेफ देतेय Healthy Eating Tips
Healthy Eating Tips : कितीही व्यग्र वेळापत्रक असो, खाण्याच्या चांगल्या सवयींबाबत अद्यापही टाळाटाळ करणं महागातच पडेल. पण, असं होण्यापूर्वी काही चांगल्या सवयी तुम्ही अंगी बाणवलात तर?
Sep 1, 2023, 11:46 AM IST
अंडे खराब आहे की चांगले? अवघ्या 5 सेकंदात 'असे' ओळखा
Egg Expiry:अंड्याच्या आत हवेचे लहान पॉकेट्स असतात आणि कालांतराने त्यांचे पोकळ कवच विस्तृत होते. अधिकाधिक हवा अंड्यातून आत जाते. अधिक हवा अंड्यामध्ये प्रवेश करते. हवेचे पॉकेट्स मोठी होतात. यामुळे अंडी हलकी होतात. जर अंडी वाडग्याच्या तळाशी घट्ट राहिली तर ते खूप ताजे आहे.जर अंडी सरळ उभी राहून वाडग्याच्या तळाला स्पर्श करत असीतल तर अंडी ताजी नाहीत पण तरीही ते खाण्यायोग्य आहेत.
Aug 17, 2023, 01:55 PM ISTसकाळी किती वाजेपर्यंत Breakfast करणं आरोग्यासाठी फायद्याचं? ही वेळ अजिबात चुकवू नका
Health News : सकाळच्या वेळी अनेकजण घाईत असल्यामुळं Breakfast करणं टाळतात. पण, ही सवय त्यांना धोक्यात आणू शकते. का? ते नक्की वाचा... कारण आरोग्याची हेळसांड न केलेलीच बरी.
Aug 9, 2023, 08:06 AM IST
Health Tips : सकाळचा नाश्ता कसा असावा? थंड की गरम? काय खावे हे जाणून घ्या
Breakfast : अनेकदा असं म्हटलं जातं की, सकाळचा नाश्ता राजासारखं असावा, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे असावे. कारण नाश्ता हा रात्री दीर्घ झोपेनंतर घेण्यात येणार पहिला आहार असतो.
Jun 28, 2023, 05:06 PM ISTउन्हाळ्यात सकाळी 'हा' नाश्ता करा
Summer morning breakfast : उन्हाळ्यात सकाळचा नाश्ता नक्की कसा करावा? कोणते पदार्थ हवेत? याबाबत आपल्याला प्रश्न असतात. सकाळी उठल्यानंतर जे पहिले अन्न आपण खातो त्याला न्याहारी तसेच नाश्ता म्हटले जाते. सकाळी नाश्ता करणे खूप गरजेचा आहे, कारण यामधूनच संपूर्ण दिवसभराची ऊर्जा तुमच्या शरीराला मिळते. आणि तुमचे शरीर दिवसभर ताजेतवाने राहू शकते. काम करण्याचा उत्साह टिकून राहतो.
May 14, 2023, 12:54 PM ISTDeepika Padukone Diet Plan: खदाडीची हौस पुरवूनही दीपिका कशी राहते Fit and Fine? पाहा तिचा डाएट प्लॅन
Deepika Padukone Diet Plan With Breakfast Lunch Dinner: दीपिका ही खवय्या आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र खाण्याची आवड आणि वजन ती कसं मेन्टेन करते हा प्रश्न चाहत्यांना पडतो. दीपिकाच्या या खादाडी करुन वजन मेन्टेन ठेवण्यामागील कारण आहे तिचा स्पेशल डाएट. या डाएटमध्ये नेमकं काय, काय आहे जाणून घेऊयात या फोटोगॅलरीच्या माध्यमातून...
Mar 13, 2023, 03:32 PM ISTHealth Tips: रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका हे 3 पदार्थ; अनेक आजारांना द्याल आमंत्रण
What To Eat And Avoid On An Empty Stomach: रिकाम्या पोटी काय खावं याचबरोबर नेमकं काय खाऊ नये हे सुद्धा तितकेचं महत्त्वाचे असते. अनेकांना रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात हे कळत नाही.
Feb 27, 2023, 03:36 PM ISTKinnu Benefits : सकाळी नाश्त्यात प्या 'या' फळाचा Juice, तुम्ही दिवसभर राहाल ताजेतवान
Healthy Breakfast : आपण सकाळी अनेकवेळा नाश्ता करण्याचे टाळतो. मात्र, नाश्ता टाळणे धोक्याचे आहे. जर तुम्हाला नाश्ता करायला वेळ नसेल तर काही फळांचा ज्युस घेता येईल. त्यामुळे तुम्ही एकदम फ्रेश राहाल.
Feb 22, 2023, 09:21 AM IST