हिटरनं क्षणात केला घात; 4 वर्षीय चिमुरडीचा गरम पाण्यात पडून मृत्यू
Aurangabad Child Death: आंघोळीसाठी काढून ठेवलेल्या गरम पाण्यात पडून एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Nov 26, 2022, 11:56 AM ISTTiger Surya Spotted | नागपूरजवळच्या उमरेड कऱ्हाडला अभयारण्यात सुर्या वाघाच्या ऐटदार चालीचा व्हिडिओ
Video of Surya Tiger's graceful gait in Umred Karhadla Sanctuary near Nagpur
Nov 25, 2022, 11:05 PM ISTMumbai News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Mumbai News: मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री व साठा करणाऱ्या इसमावर मुंबई पोलिसांच्या सी.बी. कंट्रोल, आर्थिक गुन्हे विभागाने छापा कारवाईत करत रू. 58 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 5500 ई-सिगारेट (e-cigarettes) जप्त केल्या असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Nov 25, 2022, 05:00 PM ISTgangwar in Pune | पुणे गोळीबारानं हादरलं! दोन गटात तुफान हाणामारी
Gangwar in Pune
Nov 25, 2022, 11:40 AM ISTRailway News: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; मध्य रेल्वेकडून मोठी घोषणा
Railway News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने 14 अनारक्षित विशेष गाड्या (Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 24, 2022, 07:55 PM ISTतुमच्या Mobile मधून लीक होऊ शकतात फोटो आणि व्हिडिओ, चुकूनही 'या' चुका करू नका
Private Photos Leaked: अनेकदा फोनवरून वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ लीक झाल्याच्या बातम्या समोर येत असतात. अशा परिस्थितीत तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे. कारण अनेकदा तरुणी किंवा तरुण प्रिय व्यक्तीसोबत एकांतात असताना हे व्हिडीओ आणि फोटो काढतात. हे फोटो व्हिडीओ एमएमएस लीक होतात, यामागे एक महत्वाचे कारण आहे.
Nov 24, 2022, 04:12 PM IST"दुर्दैवाने ती स्त्री होती...," श्रद्धा वालकरचं पत्र वाचून कंगना राणौत भावूक
Shraddha murder case : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) श्रद्धाचं 2020 सालात पत्र वाचून भावुक झाली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर श्रद्धाचे पत्र शेअर करत एक नोट लिहिली आहे.
Nov 24, 2022, 03:37 PM ISTदात घासताना टूथपेस्टचा जास्त वापर करत असाल तर थांबा, जाणून घ्या परिणाम
Fit and healthy राहण्यासाठी toothpaste प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या महत्त्वाची असते. दातांचं आरोग्य चांगलं रहावं यासाठी तुम्हाला टुथपेस्टही चांगलीच वापरावी लागेल. त्याचबरोबर दातांना स्वच्छ करण्यासाठी किती टूथपेस्ट आवश्यक आहे ते जाणून घेऊया.
Nov 24, 2022, 02:42 PM ISTGoogle संदर्भात मोठी बातमी, ‘या’ गोष्टी सर्च करता? होऊ शकते जेल
Google Search वर प्रत्येक विषयाची माहिती मिळू शकते. परंतु, काही गोष्टी गुगलवर सर्च करणे टाळायला हवे. अन्यथा तुम्हाला जेलची हवा खायला लागू शकते.
Nov 24, 2022, 01:52 PM ISTIND vs NZ ODI: भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याआधीच मोठी बातमी, पाहा वेळापत्रक
IND vs NZ ODI T20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया आता न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत आमने-सामने येणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 25 नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये खेळवला जाईल. जाणून घ्या केव्हा होणार सामने
Nov 24, 2022, 11:48 AM ISTMeta, Twitter, Amazon नंतर आता 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा
Tech Company layoffs : जागतिक मंदीचा सर्वाधिक परिणाम टेक्नॉलॉजी कंपन्यांवर दिसून येत असून आता आणखी एका आयटी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 24, 2022, 09:11 AM ISTDiabetes वाढल्याने त्रस्त आहात? आजच 'या' फुलाची बी खा, डॉक्टरांकडे जाण्याची वेळच येणार नाही
Diabetes Control Tips: मधुमेह (Diabetes) हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. स्वस्थ जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित व्यायामाद्वारे हा रोग नियंत्रणात ठेवता येतो. त्याचबरोबर एका फुलाचे बियाणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते.
Nov 24, 2022, 08:29 AM ISTWhatsApp Users सावधान! व्हॉट्सअॅपचे मेसेज इतर कोणी तरी वाचतयं? लगेच चेक करा ही सेटिंग
WhatsApp Tips: तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कोणी तुमची हेरगिरी करत आहे की नाही हे तुम्ही चुटकीसरशी शोधू शकता. पळून जाण्याचा मार्गही जाणून घ्या...
Nov 23, 2022, 04:01 PM IST
''मला बंदर बंदर चिडवतात, मलासुद्धा सामान्य लोकांसारखं जगायचंय'' ललितची कळकळीची विनंती; पाहा नेमकं प्रकरण काय?
Madhya Pradesh: चेहऱ्यावर एवढे केस आहेत की त्याला बघून सुरूवातील प्राणी समजून लोक त्याला घाबरायचे. पण हा एकप्रकारचा आजार असून 17 वर्षांचा मुलगा या आजाराने ग्रस्त आहे.
Nov 23, 2022, 12:10 PM ISTखुशखबर! लग्नसराईत सोनं-चांदी स्वस्त, लगेच चेक करा आजचे दर
Today Gold Silver Rate : तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आताच 24 कॅरेट ते 18 कॅरेटचे दर तपासून घ्या
Nov 23, 2022, 10:16 AM IST