Nashik Crime : कुणी मारलं चार वर्षाच्या 'अलोक'ला? अनाथ आश्रमाच्या मागे सापडला मृतदेह
Nashik Crime News : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आधारतीर्थ या आश्रमातील चार वर्षांच्या चिमुरड्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या आश्रमात संपूर्ण राज्यभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं राहतात. ही घटना समोर येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
Nov 23, 2022, 09:13 AM ISTTech Layoffs : Twitter अन् Meta नंतर आता तर 'ही' दिग्गज कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना देणार नारळ!
Layoff Trend 2022: Twitter, Facebook, Amazon नंतर आता या दिग्गज कंपनींने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार केला आहे. या कंपनीच्या नफ्यात घट झाल्यामुळे कंपनींने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला.
Nov 23, 2022, 08:03 AM ISTGold-Silver Price Today: लग्नसराईच्या दिवसांत सोनं-चांदी स्वस्त की महाग, हे आहेत आजचे दर
today gold silver price : सोमवारी सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. दरम्यान, आता लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.
Nov 22, 2022, 03:57 PM ISTShraddha Murder Case : आफताबची नार्को नाही तर पॉलिग्राफ टेस्ट होणार, नेमकं काय असेल सत्य?
Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला आहे. यासोबतच दिल्लीच्या मैदानगडीच्या तलावातून मोठे पुरावे सापडले असून, गोताखोरांच्या मदतीने पोलिसांनी हाडे जप्त करण्यात आली आहे.
Nov 22, 2022, 02:45 PM ISTShraddha Murder Case: डेटिंग App, एक वेबसीरिज मग 35 तुकडे ; टप्प्याटप्प्यानं आफताबनं सांगितला घटनाक्रम
Aftab Amin Poonawalla: श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने न्यायालयात आपला गुन्हा कबुल केला आहे. यासोबतच दिल्लीच्या मैदानगडीच्या तलावातून मोठे पुरावे सापडले असून, गोताखोरांच्या मदतीने पोलिसांनी हाडे जप्त केली आहेत.
Nov 22, 2022, 12:57 PM ISTVIRAL VIDEO: आज जेल, कल बेल और फिर वही पुराना खेल; तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर आरोपीची डायलॉयबाजी
सध्या असाच एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
Nov 22, 2022, 11:30 AM ISTShraddha Murder Case: होय! मीच तिला कायमचं संपवलं; आफताबची न्यायालयात कबुली
Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला आहे. यासोबतच दिल्लीच्या मैदानगडीच्या तलावातून मोठे पुरावे सापडले असून, गोताखोरांच्या मदतीने पोलिसांनी हाडे जप्त करण्यात आली आहे.
Nov 22, 2022, 11:22 AM ISTShraddha Murder Case : आधी चॉपर मग करवत आणि ब्लेड! हैवानी आफताबने 'या' ठिकाणी फेकली हत्यारं
Shraddha Murder : दिल्ली पोलिसांना मेहरौलीच्या जंगलातून एक जबडा आणि काही हाडेही सापडली आहे. दंतवैद्यांनी या जबड्याची तपासणी सुरू केली आहे.
Nov 22, 2022, 10:46 AM ISTTwitter युजर्ससाठी मोठी बातमी, एलन मस्कची पुन्हा नवी घोषणा!
Twitter Blue Tick : एलन मस्कने ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन संदर्भात नवी घोषणा केली आहे. अमेरिकेतील अनेक बनावट ट्विटर खात्यांनी पैसे भरून ब्लू टिक गेतले होते. यामुळे त्रासलेल्या ट्विटरने आपल्या ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवेवर बंदी घातली होती.
Nov 22, 2022, 09:45 AM ISTPetrol Diesel Price : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? झटपट चेक करा
Petrol Diesel Price : भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहे. तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या.
Nov 22, 2022, 08:08 AM ISTSleep And Age : तुमची झोप पूर्ण होत नाही का? जाणून घ्या काय होतात परिणाम
Sleep According To Age : शारीरिक आणि मानसिक विकासासाठी झोप महत्त्वाची आहे. वयानुसार व्यक्तीसाठी किती तास झोप महत्त्वाची आहे. याबद्दल जाणून घ्या.
Nov 21, 2022, 03:56 PM ISTनोकरदांसाठी आनंदाची बातमी! Whatsapp वर थेट मिळणार PF धारकांना मदत, कसं ते जाणून घ्या
WhatsApp Helpline Service: तुम्हांला पीएफ अकाऊंट संबंधित किंवा त्यातील आर्थिक व्यवहारांबद्दल काही प्रश्न असतील तर आता थेट तुमच्या पीएफ अकाऊंटच्या रिजनल ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही
Nov 21, 2022, 03:28 PM ISTGoogle Search : गुगलवर सर्च करणे पडले महागात, एक क्लिक आणि खात्यातून 1.23 लाख गायब
एखाद्या कंपनीचा ग्राहक सेवा नंबर सर्च करण्यासाठी गुगलचा वापर जास्त प्रमाणात होतो. पण असे करणे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते.
Nov 21, 2022, 03:06 PM ISTBeer Benefits: 1 ग्लास बिअर प्या, मेमरी शार्प होण्याबरोबरच मिळतील 'हे' फायदे
Health Benefits of Beer: बिअर प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्यालाही बऱ्याच प्रमाणात फायदेशीर ठरतं. अनेकांना बीयरचं सेवन करणं हे नशेचा किंवा मादक पेयांच्या सेवनाचा एक भाग वाटतो. मात्र प्रमाणात बीअरचं सेवन करणं आरोग्याला फायदेशीर ठरतं. म्हणूनचं कॅलरीच गणित सांभाळून बिअर पिणे या कारणांसाठी फायदेशीर ठरते.
Nov 21, 2022, 02:25 PM ISTहोळीच्या दिवशी सरकार देणार Free cylinder! जाणून घ्या कोणाला मिळणार 'ही' सुविधा
Free Gas Cylinder Scheme Latest Update: होळीच्या दिवशी सरकारकडून 2 गॅस सिलिंडर मोफत देण्याची योजन आखणार असल्याची घोषणा केली आहे. नेमकी ही सुविधा कोणाला मिळणार याबद्दल जाणून घ्या
Nov 21, 2022, 01:04 PM IST