Ganesh Chaturthi 2022: वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा
ganesh chaturthi 2022 cm eknath Shinde ganesh pujan
Aug 31, 2022, 09:10 AM ISTGanesh Chaturthi 2022: अष्टविनायक गणपती; ऐका लेण्याद्री गणपतीच्या स्थापनेची कथा
ganesh chaturthi 2022 spiritual significance of ashtavinayak lenyadri ganpati
Aug 31, 2022, 08:40 AM ISTganesh chaturthi 2022: अष्टविनायक गणपती; चला मोरगावच्या गणपतीच्या दर्शनाला
ganesh chaturthi 2022 spiritual significance of ashtavinayak morgaon ganpati
Aug 31, 2022, 08:30 AM ISTHeadlines Today | टॉप हेडलाईन्स | झी 24 तास | zee 24 taas
Top Headlines Today
Aug 31, 2022, 07:35 AM ISTVideo| मनसे आणि भाजपच्या विचारांमध्ये साम्य- चंद्रशेखर बावनकुळे
Chandra Shekhan bavankule said Similarities in MNS and BJP agenda राज ठाकरेंशी आमचं वैचारिक साम्य आहे असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. बावनकुळे यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. पवार अनेकदा राज्य फिरले पण 60 पुढे गेले नाहीत असा टोला त्यांनी मारला. तर बाळासाहेबांच्या जीवनकार्याला उद्धव यांची बगल दिल्याची टीका त्यांनी केली. राज ठाकरेंच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, तर ही केवळ सदिच्छा भेट होती, युतीचा निर्णय मोदी शाह घेतात असं बावनकुळे म्हणाले.
Aug 30, 2022, 03:25 PM ISTVideo| मनसे आणि भाजपची युती होणार? प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
chandrashekhar bavankule meet Raj Thackeray at shivtirth
Aug 30, 2022, 02:05 PM ISTVideo| मुंबई गणेशोत्सवाची धूम! पोलीस आयुक्त उतरले फिल्डवर
Mumbai Police Commissioner vivek phansalkar at Lalbagcha raja mandap
- लालबागच्या राजाच्या मंडपात मुंबईचे पोलीस आयुक्त
- मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरांकडून सुरक्षेचा आढावा
- कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पाहणी
- मुंबईत कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती उत्तम - फणसळकर
- धमकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चोख बंदोबस्त - फणसळकर
- पोलिसांच्या सूचनांचं पालन करा, मुंबई पोलीस आयुक्तांचं आवाहन
Video | आता राजकीय प्रदुषण सुद्धा थांबले; एकनाथ शिंदे यांची चौफेर टोलेबाजी
Chief Minister Eknath Shinde said that due to Metro 3 political pollution has also stopped
Aug 30, 2022, 01:35 PM ISTVideo| मेट्रो कारशेडचा वाद पर्यावरणापेक्षा राजकीय जास्त - फडणवीस
Devendra Fadnavis said that the Metro car shed controversy has become more political than environmental
Aug 30, 2022, 01:20 PM ISTVideo| कारशेड प्रकरणामुळे मेट्रो प्रकल्पाला मरगळ आली होती- अश्विनी भिडे
Ashiwini Bhide On aarey car shed and Metro Three
Aug 30, 2022, 01:10 PM ISTVideo | बैलपोळा सण साजरा केल्याने धुळ्यात दलित समाजावर बहिष्कार- सचिन खरात
dalit community beaten on celebrity bail pola
Aug 30, 2022, 11:05 AM ISTVideo| साताऱ्याच्या सैनिक शाळेतील विद्यार्थ्याचं अपहरण
Student Kidnap In Satara Sainik School
सातारा सैनिक स्कूलमधील 11 वर्षीय मुलाचं अज्ञातानं अपहरण केलंय. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मित्रासोबत फिरायला गेल्यानंतर ही घटना घडली असल्याचं समोर आलंय. सहावीमध्ये शिकत असलेला हा विद्यार्थी 28 ऑगस्टपासून बेपत्ता आहे. मित्रासोबत साता-यात फिरायला गेला होता. त्यावेळी तो बेपत्ता झाला. शोधूनही तो सापडत नसल्यानं त्याच्या मित्राने सैनिक स्कूलमध्ये घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यात आली.
Video| सरकारी नोकरीची सुवर्णसंधी इतक्या हजार पदांसाठी होतेय भरती
Mega Recruitment in Govt Departments
सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये राज्यात जंबो मेगाभरती होणार आहे. पोलिसांसह तब्बल 78 हजार पदांची भरती होणार आहे. पावसाळी अधिवेशनानंतर सरकारने हा प्लॅन तयार केलाय. त्यासंदर्भात काल सामान्य प्रशासन विभागाची बैठक झाली. गृहविभागातील 7 हजार पदांवरही 15 सप्टेंबरपासून भरती सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या एकूण २९ प्रमुख विभागाअंतर्गत तब्बल सव्वादोन लाख पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून १०० टक्के पदांची पुढील दोन महिन्यांत भरती होणार आहे. डिसेंबरनंतर २५ ते ५० हजार पदभरतीचा दुसरा टप्पा जाहीर होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे
Video| पाठ्यपुस्तकाचं तीन भागात होणार विभाजन; दिपक केसरकर यांची माहिती
notebook pages will be added to the textbook
Aug 30, 2022, 10:50 AM ISTVideo| महाराष्ट्र नवनिर्माण सेना दसरा मेळावा घेणार?
MNS will also hold Dussehra gathering
शिवतीर्थवर दसरा मेळावा कोण करणार याची उत्सुकता आहे. त्यात आता मनसे देखील दसरा मेळावा करणार का असा प्रश्न निर्माण झालाय. ...