breast cancer

Breast Pain: मासिक पाळीपूर्वी स्तनांमध्ये वेदना होतायत? 'ही' असू शकतात कारणं

Breast Pain: दरम्यान यामध्ये महिलांना जाणवणारी एक समस्या असेत ती म्हणजे स्तनांमधील वेदना. स्तनातील वेदना ही तक्रार सर्व मुलींना जाणवत नाही. पण काही मुली अशा असतात ज्यांना मासिक पाळी येण्याआधी या समस्येचा सामना करावा लागतो. 

Jul 28, 2024, 05:44 PM IST

Breast Cancer : महिलांमध्ये वाढतयं 'ब्रेस्ट कॅन्सर'चं प्रमाण, कसा ओळखायचा 'स्तनांचा कर्करोग'?

महिलांमध्ये सध्या स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढत जात आहे. हा कर्करोग नक्की होतो तरी कसा आणि याची लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊयात. 

 

Jul 5, 2024, 03:44 PM IST

Video : 'तुम्हाला जिंकायचं असेल तर कठोर निर्णय...' हिना खानच्या 'त्या' कृतीने आईला अश्रू अनावर

टीव्ही अभिनेत्री आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढत आहे. या कठीण लढाईतील प्रत्येक क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. सध्या तिने ही लढाई जिंकण्यासाठी एक कठोर निर्णय घेतलाय. 

Jul 4, 2024, 12:05 PM IST

अचानक ब्रेस्टचा आकार बदलणंसुद्धा असू शकतं कॅन्सरचं लक्षण!

Breast Cancer Symptoms:ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे काय आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया. ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात ब्रेस्टमध्ये गाठ बनण्यापासून होते. निप्पलवर गाठ जाणवत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. स्तनामध्ये अचानक बदल जाणवला तर ते ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण असू शकते. स्तनांना स्पर्श झाल्यास वेदना होत असतील, तर त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. गर्भावस्था नसतानाही ब्रेस्टमधून पाणी येत असेल तर ब्रेस्ट कॅन्सरच्या धोक्याचे हे लक्षण असू शकते.

Jun 18, 2024, 06:30 PM IST

Breast Cancer ने दरवर्षी 10 लाख मृत्यू होण्याची शक्यता, लॅन्सेटचा इशारा

breast cancer 1 million lives:  स्तनाचा कर्करोग हा भारतातील सर्वात सामान्य कर्करोग आहे. 2020 मध्ये भारतात स्तनाच्या कर्करोगाची 2.3 दशलक्ष नवीन प्रकरणे आढळून येत असतात. अशातच लॅन्सेटच्या नव्या अहवालातून धक्कादायक बाब समोर आली आहे. 

Apr 17, 2024, 04:14 PM IST

महिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?

What is saree cancer : साडी नेसायची म्हटलं की महिलांचा वेगळाचं उत्साह असतो. कारण साडी एक उत्तम आऊटफीट मानले जाते. भारतात असे मानले जाते की साडी एका स्त्रीला पूर्णपणे करते. मात्र या साडीच संदर्भात महत्त्वाची बातमी येत आहे. 

Apr 2, 2024, 03:56 PM IST

Breast cancer: स्तनाच्या कर्करोगाशी दोन हात करताना मानसिक आरोग्य का ठरते महत्त्वाचे?

Breast cancer: स्तनाच्या कर्करोगासह जगताना एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम करू शकते. शस्त्रक्रिया,केमोथेरपी आणि रेडिएशन यांसारख्या उपचारांमुळे मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते.

Mar 13, 2024, 06:33 PM IST

Breast cancer: महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं कोणती? जाणून घ्या

Breast cancer: चिपळूणमधील स्तन आणि स्त्री कर्करोग तज्ज्ञ/ऑन्को सर्जन डॉ. तेजल गोरासिया यांनी सांगितलं की, बीआरसीए जेनेटिक टेस्टिंगमध्ये BRCA1 आणि BRCA2 या चाचणीद्वारे एखाद्या व्यक्तीला अनुवंशिकतेमुळे होणाऱ्या कर्करोगाचा धोका कितपत आहे हे शोधणं शक्य आहे. 

Mar 7, 2024, 10:16 PM IST

सावधान! महिलांना 'या' आजारांचा धोका सार्वधिक, यामागची कारणं धक्कादायक

Health Tips Marathi : पुरुष असो किंवा महिया या दोघांचेही सध्याचे जीवन अतिशय व्यस्त झाले आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना आजारांचा धोका अधिक असतो. याला कारण वेगवेगळी आहे.

Feb 22, 2024, 04:04 PM IST

'ब्रेस्ट कॅन्सर...' स्पष्टच बोलणाऱ्या अक्षयानं वळवल्या नजरा; वारंवार पाहिला जातोय व्हिडीओ

राणा-अंजली ही पात्र इतके हिट झाले की, आजही त्याचं नावाने प्रेक्षक त्यांना ओळखतात. या मालिकेनंतर ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आयुष्यभराचे सोबतीही झाले. या मालिकेमुळे घरा-घरात पोहचलेली अक्षया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो व्हिडीओ शेअर करत असते. 

Jan 12, 2024, 06:10 PM IST

टीव्ही अँकरने Live कार्यक्रमात मानले कॅन्सरचे आभार; नेटकऱ्यांनी केलं धाडसाचं कौतुक

न्यूज अँकरने लाईव्ह कार्यक्रमात आपल्याला स्तनाचा कॅन्सर झाला असल्याचा खुलासा केला. तसंच यावेळी तिने कॅन्सरचे आभार मानत सर्वांचं मन जिंकलं. 

 

Jan 10, 2024, 05:52 PM IST

पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 99% पुरुषांना कल्पनाच नसते पण 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

Male Breast Cancer: सामान्यपणे स्तनांचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर केवळ महिलांनाच होणारा आजार आहे असा एक मोठा गैरसमज समाजात आहे. मात्र पुरुषांनाही स्तनांचा कर्करोग होऊ शकतो. 

Dec 13, 2023, 09:38 AM IST

Breast Self-Exam: कॅन्सर रोखण्यासाठी घरच्या घरी स्तनांची कशी तपासणी कराल? पाहा संपूर्ण प्रक्रिया

Self-Breast Exam: मुंबईच्या एका रूग्णालयातील कन्सल्टन्ट मेडिकल ऑन्कोलॉस्ट डॉ. उमा डांगी म्हणाल्या की, स्वत:च्या स्तनांची तपासणी करणं हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे स्त्रियांना आपल्या स्तनांची ओळख होते. 

Dec 7, 2023, 02:24 PM IST

Male Breast Cancer: पुरुष-स्त्रियांमधील ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांमध्ये काय फरक असतो?

Male Breast Cancer: महिलांच्या तुलनेने हे दुर्मिळ असलं तरीही पुरुष देखील या स्थितीला बळी पडू शकतात. पुरुष स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरुकता महत्वाची आहे, कारण लवकर निदान केल्याने परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते. 

Nov 24, 2023, 06:52 PM IST

Male Breast Cancer: 'या' कारणामुळे पुरुषांनाही होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर, वेळीच लक्ष द्या!

Male Breast Cancer: स्त्रियांच्या Metastatic Breast Cancer चं निदान सामान्यतः वाढत्या वयात केलं जातं. मात्र  पुरुष त्यांच्या स्तनांमध्ये कोणतीही गाठ किंवा सूज याकडे दुर्लक्ष करतात. हा वृद्ध पुरुषांचा आजार मानला जाऊ शकतो.  

Nov 22, 2023, 10:44 AM IST