टी-२० विश्व चषकाचा भारत प्रबल दावेदार : ब्रायन लारा
भारतीय टीम सध्या अनुकुल परिस्थितीचा सामना करत आहे. मात्र, भारत यातून बाहेर पडेल. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक टी-२० चॅम्पियनशीपमध्ये भारत प्रबल दावेदारांपैकी एक असेल, असे मत वेस्टइंडिजचे आघाडीचा खेळाडू ब्रायन लारा यांने व्यक्त केले.
Oct 14, 2015, 06:08 PM ISTकॅप्टन धोनी नामुष्कीचा रेकॉर्ड करण्याच्या मार्गावर
‘भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार’ असं बिरूद मिरविणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अनेक कौतुकास्पद रेकॉर्ड असले तरी, सध्या त्याची वाटचाल एका नामुष्कीजनक रेकॉर्डकडे सुरू आहे.
Aug 11, 2014, 12:21 PM ISTवेस्ट इंडिजला मिळणार दुसरा ब्रायन लारा!
आगामी काळामध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला आणखी एक ब्रायन लारा मिळण्याची शक्यता आहे. १४ वर्षीय एका कॅरेबियन मुलानं सेकेंडरी स्कूल क्रिकेटमध्ये ३५ ओव्हरमध्ये तब्बल ४०४ रन्सची धुवाधार बॅटिंग केली.
May 21, 2014, 10:14 PM ISTजॉर्ज बेलीने केली लाराच्या विक्रमाशी बरोबरी
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जॉर्ज बेली याने इंग्लड विरुद्ध तिसऱ्या टेस्टमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन्स बनवून महान फलंदाज ब्रायन लाराच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
Dec 16, 2013, 03:16 PM ISTपॉण्टिंग तोंडावर पडला... सचिनच सरस
सचिनच्या तुलनेत लाराने आपल्या संघाला जास्त सामने जिंकून दिले, असे अकलेचे तारे ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार रिकी पॉटिंगने तोडले आहेत, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. आपल्या संघाला सामने जिंकून देण्याच्या स्पर्धेत सचिन लाराच्या बराच पुढे आहे.
Jul 19, 2013, 05:55 PM ISTसचिनपेक्षा लाराच सरस - रिकी पॉंटिंग
वेस्ट इंडिजचा आघाडीचा खेळाडू आणि माजी कर्णधार ब्रायन लारा खेळायला येणार असेल तर मला झोपच लागत नसे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षा लाराच महान खेळाडू आहे, असे मत रिकी पॉंटिंग यांने व्यक्त केलं आहे. सचिनपेक्षा लाराच टीमसाठी महत्वाचा खेळाडू ठरला आहे, असे रिकी म्हणतो.
Jul 17, 2013, 03:40 PM ISTसौरव गांगुलीचं बेस्ट कॅप्टन - ब्रायन लारा
सौरव गांगुलीचं बेस्ट कॅप्टन आहे, असं मतं वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने व्यक्त केलंय. भारतीय खेळांडूपैकी सौरव गांगुली हा माझा आवडता खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धची सौरवची कर्णधारपदाची कामगिरी मला प्रेरणादाई आहे, असे तो म्हणाला.
Jun 21, 2013, 08:24 PM ISTयजमान सचिनच्या घरी ब्रायन लारा
वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने अचानक क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या घरी जाऊन त्याला भेट देत आश्चर्याचा धक्का दिला. या दोन महान फलंदाजांच्या भेटीचा कार्यक्रम पूर्व नियोजित नसल्याची माहिती समोर आली आहे.
Sep 23, 2012, 04:57 PM ISTसचिनवर दबाव टाकू नका - लारा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दबाव टाकू नका. त्याला ज्यावेळी निवृत्ती घ्यायची असेल तेव्हा तो घेईल. सध्या सचिन चागंला खेळत आहे, असे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा यांने व्यक्त केले आहे.
Sep 16, 2012, 02:52 PM ISTसचिनच जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन - लारा
सचिन हाच जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहे आणि त्याच्या सारखा उत्तम क्रिकेटर या पिढीत तरी नाही अशी ग्वाही स्वत: एकेकाळचा सर्वोत्तम ब्रायन लारानं दिली आहे.
Jan 14, 2012, 12:14 AM IST