brihan maharashtra mandal

बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाची तारीख ठरली, येत्या 11 ऑगस्टपासून न्यू जर्सीत रंगणार

तब्बल तीन वर्षांनंतर मराठी मनाला जोडणारं बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन 

Aug 5, 2022, 08:53 PM IST

Bmm Convention 2022 : बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन यंदा अटलांटिक सिटी न्यू जर्सीमध्ये

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन यंदा अटलांटिक सिटी न्यू जर्सी इथं 11 ते 14 ऑगस्टला संपन्न होणार आहे.

Jul 16, 2022, 10:47 PM IST