bsnl plan

आणखी एक धमाका, 249 रुपयांत डबल डेटा आणि विनामूल्य कॉलिंग

 ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी  मोबाईल रिचार्ज प्लान आणि इंटरनेट डेटाची  स्पर्धा दिवसागणिक वाढत आहे. 

Apr 13, 2021, 03:05 PM IST

BSNLचा धमाकेदार प्लान; रोज मिळणार 1.8 GB डेटा

कंपनीने आपल्या  ६ पैसे कॅशबॅक ऑफरची वैधता ३१ मे पर्यंत वाढवली आहे.

 

May 20, 2020, 09:06 PM IST

जबरदस्त ऑफर, ३५ रुपयांच्या पॅकमध्ये ५ जीबी डेटा

भारत संचार निगम अर्थात बीएसएनएलने मोठा धमाका केला आहे. केवळ ३५ रुपयांच्या पॅकमध्ये ५ जीबी डेटा.

Apr 24, 2019, 05:51 PM IST

Jio आणि Airtelपेक्षाही स्वस्त प्लान, ९८ रुपयांत रोज १.५ जीबी डेटा

जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने 'डेटा त्सुनामी' प्लान आणलाय.

May 19, 2018, 03:24 PM IST

केवळ २९८ रूपयांमध्ये अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, BSNL देणार Jioला धक्का

रिलायन्स जिओने पदार्पणातच जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांना धक्का बसला. रिलायन्सच्या चौखूर उधळलेल्या वारूला पायबंद घालण्यासाठी मग या कंपन्यांनी कंबर कसली. ग्राहकांवर ऑफर्सचा पाऊस पडला. आता या खासगी कंपन्यांच्या जोडीला BSNL ही सरकारी संस्थाही उतरली आहे. BSNLने एक नवी ऑफर लॉंच केली आहे. जी रिलायन्स जिओला टक्कर देईल.

Aug 28, 2017, 05:06 PM IST

बीएसएनएलने लॉन्च केले ३ नवीन जबरदस्त प्लान

रिलायन्स जिओ आणि इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने सर्वात स्वस्त प्लान आणला आहे. बीएसएनएलने 333 रुपयांपासून ते 395 पर्यंतचे तीन नवे प्लान लाँच केले आहेत. 

Apr 22, 2017, 05:14 PM IST