budget 2023

Budget 2023: जुनी वाहनं मोडीत का काढणार? मोदी सरकारने कोणती योजना जाहीर केली?

जुनी प्रदूषक वाहने बदलणे हा आपल्या अर्थव्यवस्थेला हरित करण्याचा महत्त्वाचा भाग असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. 

 

Feb 1, 2023, 12:19 PM IST

Budget 2023: देशातील महिलांसाठी खुशखबर,अर्थसंकल्पात मोठी घोषणा

 Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Niramala Sitaraman) लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी देशातील करोडो महिलांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत.  

Feb 1, 2023, 12:16 PM IST

Budget 2023: 3 वर्षात 38800 शिक्षक-कर्मचाऱ्यांची मेगाभरती, काय असेल पगार आणि सुविधा?

Budget 2023 LIVE Updates : गेल्या काही काळापासून रोजगार क्षेत्रासाठी निर्मला सीतारामन या कायमच पुढाकार घेताना दिसतात. त्यामुळे येत्या वर्षीही रोजगारासंबंधी योजनांना महत्त्व दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

Feb 1, 2023, 11:59 AM IST

Budget 2023: मोदी सरकारने रेल्वेला काय दिलं? महाराष्ट्राला काय मिळालं?

 निर्मला सीतारमण यांनी रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटींची तरतूद जाहीर केली आहे. 2013-14 च्या तुलनेत ही तरतूद नऊ पटींनी अधिक आहे.

 

 

 

Feb 1, 2023, 11:52 AM IST

Nirmala Sitharaman: अर्थमंत्र्यांच्या लाल साडीमुळे इंदिरा गांधी चर्चेत, 'या' राज्याशी खास नातं!

Nirmala sitharaman, Budget 2023:गेल्या 5 वर्षात त्यांच्या साड्यांची चर्चा होताना दिसते. यंदाच्या अर्थसंकल्पवेळी सीतारमण यांनी संबलपुरी सिल्क साडी (Sambalpuri Silk Saree) परिधान केली होती.

Feb 1, 2023, 11:46 AM IST

Agriculture Budget 2023 : देशाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, पाहा काय मिळालंय.

Budget 2023 For Agriculture : लोकसभा निवडणूक 2024 डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारचं मतपेरणी बजेट, पाहा देशातल्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या.

Feb 1, 2023, 11:44 AM IST

Ola आणि Uber प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'या' शहरात सर्विस बंद

Ola-Uber : ओला आणि उबेरच्या अनेक ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. भारतातील एका शहरात ओला-उबरची कॅब सुविधा आजपासून बंद होणार आहे. याचा फटका हजारो ग्राहकांना बसणार आहे. 

Feb 1, 2023, 11:37 AM IST

Budget 2023 LIVE: कोरोना काळात आम्ही कोणालाही उपाशी झोपू दिलं नाही - निर्मला सीतारमण

Budget 2023 LIVE : सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे

 

Feb 1, 2023, 11:33 AM IST

Budget 2023: 5 बजेट 5 लुक्स; अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांच्या प्रत्येक लुकमध्ये असतो एक खास संदेश

Union Budget 2023-24 : केंद्र सरकार दुसऱ्यादा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकार 2.0 चा हा पाचवा अर्थसंकल्प आहे. आज बरोबर 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Ministry Nirmala Sitharaman) यांच्या लुकनं सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Feb 1, 2023, 11:17 AM IST
Sanjay Raut's criticism of the budget 2023 PT4M3S

Video | "हा पैसा भाजपचा नसून जनतेचा आहे" बजेटवर संजय राऊतांची टीका

"This money does not belong to the BJP but to the public" Sanjay Raut's criticism of the budget

Feb 1, 2023, 10:40 AM IST

Budget 2023 : अर्थसंकल्पाआधी खूशखबर! सरकारी तिजोरी भरली, मोदी सरकारची बंपर कमाई

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जानेवारी महिन्यात 1.55 लाख कोटींचं जीएसटी संकलन केलं असून हे आतापर्यंतचं दुसरं सर्वोच्च संकलन आहे. चालू आर्थिक वर्षातील जानेवारी 2023 पर्यंतचा महसूल मागील वर्षीच्या याच कालावधीतील GST महसुलापेक्षा 24 टक्के अधिक आहे

 

Feb 1, 2023, 10:38 AM IST