Budget 2023 : यंदाचं बजेट कोणाचं? निर्मला सीतारमण् यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...
Union Budget 2023 : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवारी सुरूवात झाली. आता सगळ्यांचं लक्ष बुधवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. दिलासादायक म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24 साठी जीडीपी (GDP) वाढीचा दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
Jan 31, 2023, 04:58 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पापूर्वी महागाईबाबत मोठी अपडेट, पाहा काय होणार?
Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वी महागाईबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Jan 31, 2023, 04:12 PM ISTUnion Budget 2023 : लोकसभेत आर्थिक सर्व्हेक्षण सादर, 6.5 टक्के विकासदराचा अंदाज
Economic Survey 2023 : केंद्र सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाच्या (Union Budget 2023) एक दिवस आधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर केला. भारतातील महागाई दर कमी होण्याची शक्यता आहे.
Jan 31, 2023, 03:49 PM ISTUnion Budget 2023: तुम्हाला माहितीये का? विवाहित आणि अविवाहितांनाही भरावा लागतो Income Tax
Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या (1 फेब्रुवारीला) देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण जेव्हा अर्थसंकल्प सुरू झाला तेव्हा विवाहित असो की अविवाहित लोकांना वेगवेगळा इन्कम टॅक्स स्लॅब लावला जात होता. मात्र यामध्ये आता नेमका कोणता बदल करण्यात आला आहे याबद्दल जाणून घेऊया...
Jan 31, 2023, 03:15 PM ISTBudget 2023 | भारताच्या अर्थसंकल्पावर संपूर्ण जगाच्या नजरा - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi Brief Media On Budget Session To Begin
Jan 31, 2023, 03:10 PM ISTBMC Budget 2023 : मुंबईकरांना दिलासा मिळणार का? आज सादर होणार बीएमसीचे बजेट
BMC Budget 2023 : जवळपास 38 वर्षात पहिल्यांदाच BMC प्रशासक अर्थसंकल्प सादर करेल. गेल्यावर्षी मार्चमध्ये मुंबई महापालिका सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल हे कारभार पाहत आहेत. महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे.
Jan 31, 2023, 01:19 PM ISTNirmala Sitharaman Biography : पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमण किती शिकल्या आहेत माहितीये?
Nirmala Sitharaman Biography : एक कणखर व्यक्तीमत्त्वं अशी निर्मता सीतारमण यांची ओळख. स्पष्टवक्तेपणासाठी त्या कायमच ओळखल्या जातात. शिवाय त्यांच्या वागण्याबोलण्यातून दिसणारा हजरजबबाबीपणाही कायमच नजरा वळवतो.
Jan 31, 2023, 12:52 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पात नोकरदारांना दिलासा? जाणून घ्या कसा आहे Income Tax Slab
Old vs New Current Income Tax Slabs: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहे. नोकरदार वर्गाला अर्थसंकल्पातून फार आशा आहेत. गतवर्षी त्यांच्या हाती निराशा आली होती.
Jan 31, 2023, 12:27 PM IST
Budget 2023 : बजेटच्या एक दिवस आधी मोठा खुलासा, यावेळी घर खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी
Budget 2023 Expectation : लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून सादर होणार्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत. अर्थसंकल्प त्यांच्या अपेक्षेप्रमाणे असेल, अशी जनतेची अपेक्षा आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील सीतारामन यांचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे.
Jan 31, 2023, 12:15 PM ISTNBFC FD Rates: 'या' NBFC बँक FD वर देतायत 8% हून जास्त व्याज; ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा
NBFC FD Rates: देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काही गोष्टींबाबतचे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. यातून मिळणाऱ्या उत्तरांमुळे अनेकांचं समाधान होतंय तर काहींचा हिरमोड. ही बातमी दिलासा देणारी...
Jan 31, 2023, 12:15 PM IST
Budget 2023 LIVE : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग? 35 वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता
Budget 2023 LIVE Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वी सर्वसामान्यांना चिंतेत टाकणार प्रश्न म्हणजे काय स्वस्त? काय महाग? सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार? सर्वसामन्यांचा खर्च वाढणार की दिलासा मिळणार?
Jan 31, 2023, 11:36 AM ISTEconomic Survey 2023: संसदेत आज सादर होणार आर्थिक सर्वेक्षण अहवाल, जाणून घ्या महत्त्व
Union Budget 2023 : उद्या म्हणजेच (1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पण त्याआधी आणखी एक महत्त्वाचा दस्तावेज संसदेच्या पटलावर ठेवला जातो. ज्याला आर्थिक सर्वेक्षण किंवा Economic Survey म्हणतात.
Jan 31, 2023, 10:37 AM ISTIncome Tax Slab : खूशखबर! 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?
Budget 2023 Income Tax: आयकर भरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही टॅक्स भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
Jan 31, 2023, 09:39 AM ISTBudget Session 2023: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगाची घोषणा?
Parliamentary Budget Session 2023
Jan 31, 2023, 08:30 AM ISTEconomic Survey: आर्थिक सर्वेक्षण म्हणजे असतं तरी काय? जाणून घ्या सोप्या भाषेत!
Economic Survey 2023: दरवर्षी बजेटच्या आदल्या दिवशी म्हणजेच 31 जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey Of India) सादर केला जातो.
Jan 31, 2023, 12:33 AM IST