Nirmala Sitharaman On Reading Culture | वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी काय घोषणा केली?
What did the finance minister announce to promote reading culture?
Feb 1, 2023, 03:15 PM ISTNirmala Sitharaman Tribal Development | विशेषरित्या संवेदनशील जनजाती समूहांच्या विकासासाठी सरकारकडून कोणत्या घोषणा?
What announcements by the government for the development of specially vulnerable tribal groups?
Feb 1, 2023, 03:10 PM ISTNew Income Tax Slab 2023: 'ही' एक चूक झाली तर मिळणार नाही 7 लाखांपर्यंतची सूट
Nirmala Sitharaman on New Income Tax Regime: नवीन करप्रणालीची घोषणा झाली तरी एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. जर तुम्ही आधीच जुन्या कर प्रणाली अंतर्गत आयकर सवलतीचा दावा केला असेल, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नसेल. परंतु जर तुम्ही नवीन कर प्रणाली अंतर्गत आर्थिक वर्ष 2022 पर्यंत दावा केला असेल तर तुम्हाला थेट लाभ मिळेल. म्हणजेच या करप्रणालीचा फायदा जास्त पगार नोकरदार वर्गाला होणार आहे.
Feb 1, 2023, 03:07 PM ISTViral Fahion Hacks : क्रॉप टॉपला बनवा ब्लाऊज;हटके ब्लाऊज हॅक्स जाणून तर घ्या...
crop top blouse : ब्लाऊज नाही म्हणून साडी नेसायची नाही असं का करायचं ? अफलातून हॅक्स ट्राय कराल तर सर्व म्हणतील वाह्ह क्या बात है ?
Feb 1, 2023, 03:02 PM ISTNirmala Sitharaman On Fianancial Literacy | आर्थिक साक्षरतेला चालना देण्यासाठी सरकारकडून उचललं जाणार हे महत्त्वपूर्ण पाऊल
This is an important step taken by the government to promote financial literacy
Feb 1, 2023, 03:00 PM ISTTaxless Income Slab Raises upto 7 Lakhs | 7 लाखांपर्यंत उत्पन्नावर कर नाही, पाहा टॅक्स स्लॅबमधील मोठे बदल
No tax on income up to 7 lakhs, see major changes in tax slabs
Feb 1, 2023, 02:35 PM ISTUnion Budget: योजना, सवलती अन् बरंच काही... मोदी सरकाकडे पैसा येतो कुठून?
Budget 2023-24 Where rupee will come from And how it will be spent: केंद्र सरकाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या योजनांसाठीचा पैसा कसा आणि कुठून उभा केला जातो?
Feb 1, 2023, 02:34 PM ISTNirmala Sitharaman On Digital Pustakalay | देशात राष्ट्रीय डिजिटल पुस्तकालय स्थापन करणार - अर्थमंत्री
Finance Minister to establish National Digital Library in the country
Feb 1, 2023, 02:30 PM ISTTaxless Income Slab Raises upto 7 Lakhs | मोठी बातमी: 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
Big news: Income tax free up to 7 lakhs
Feb 1, 2023, 02:15 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तरतूद का नाही? Devendra Fadanvis यांचा खुलासा, म्हणाले...
Union Budget 2023 : काही विरोधक सकाळपासून लिहून आले असतील की महाराष्ट्राला काही मिळालं नाही. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की... असं म्हणत त्यांनी (Devendra Fadanvis) विरोधकांना उत्तर दिलंय.
Feb 1, 2023, 02:13 PM ISTBudget 2023: ग्राहकांनो ऐकले का...ऐन लग्नसराईत सोने-चांदी महागणार!
Gold Silver Price: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर देखील सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसली. त्यातच आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऐन लग्नसराईत ग्राहकांना झटका देणार बातमी दिली.
Feb 1, 2023, 01:52 PM ISTNew vs Old Income Tax Regime : नवीन आणि जुन्या करप्रणातील नेमका काय फरक, जाणून घ्या फायदे - तोटे
Income Tax Slabs Changes : केंद्र सरकारने सामान्यांना दिलासा देताना 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. मात्र, जुना किंवा नवीन करप्रणाली यापुढे तुम्हाला निवडता येणार आहेत. ( Budget 2023 Income Tax Slabs) याचा काय फायदा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ( Budget 2023 in Marathi)
Feb 1, 2023, 01:48 PM ISTNirmala Sitharaman On Pharma Sector | फार्माक्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणार - अर्थमंत्री
Finance Minister will implement special program to promote pharma sector
Feb 1, 2023, 01:35 PM ISTBudget 2023: बजेटनंतर शेअर मार्केटमधून मोठी अपडेट! सेन्सेक्समध्ये उसळी? पाहा काय सांगतायेत आकडे...
बजेटनंतर शेअर मार्केटमध्ये मोठी अपडेट दिसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे बजेटनंतरच्या शेअर मार्केटमध्ये लागले आहे.
Feb 1, 2023, 01:34 PM ISTBudget 2023: अर्थमंत्र्यांनी दिल्या 2 गुड न्यूज; सरचार्ज 37 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर!
Highest surcharge rate:मिडल क्लास वर्गासह श्रीमंतांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. सर्वाधिक उत्पन्न अधिभार 37% वरून 25% पर्यंत कमी केला.
Feb 1, 2023, 01:32 PM IST