Shani-Budh Gochar : शनी-बुधाचं नक्षत्र गोचर 'या' राशींना करणार मालामाल; प्रत्येक कामात मिळणार यश
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीमध्ये त्याच्या राशीत बदल करतो. यावेळी अनेक ग्रह गोचर आणि नक्षत्र बदलतात. यावेळी याचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होतो. या काळात सर्व 12 राशींच्या जीवनावर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. 15 ऑक्टोबर रोजी बुध आणि शनि या दोन्ही ग्रहांनी त्यांच्या नक्षत्रात बदल केला आहे. या काळात सर्व राशींच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतील.
Oct 18, 2023, 11:47 AM IST