सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून भुजला जाणारे हे विमान सकाळी 6.50 वाजता उड्डाण करणार होते, मात्र क्रू मेंबर्स उपलब्ध नसल्यामुळे या विमानाला विलंब झाला. काय आहे Air India च्या विमानातील प्रकार.
Idli Eating Competition: इडली खाण्याच्या स्पर्धेत भाग घेणे एका व्यक्तीच्या जिवावर बेतलं आहे. एका 45 वर्षांच्या तरुणाचा मत्यू झाला आहे.
'तुम्ही PM व्हाल तर आम्ही सपोर्ट करु'; नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला किस्सा
Diamond League Final: भारताचा स्टार भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा डायमंड लीगमधून एका सेंटीमीटरने फायनलचं पदक हुकलं आहे. फायनलमध्ये 87.86 मीटरच्या थ्रोने दुसरं पदक पटकावलं आहे.
Mumbai Local Train Update: मुंबईकरांची गर्दीतून सुटका होणार असून आता प्रवासही वेगवान होणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज रविवार, 15 सप्टेंबर रोजी चंद्र मकर राशीत असेल. अशा स्थितीत काही राशींना त्याचा विशेष लाभ मिळेल. जाणून घ्या आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल.
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पावसाने काही जिल्ह्यात उघडिप दिली आहे. राज्यातील विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेणार आहे.
Kolkata News : कोलकातामध्ये महिला डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणात आता सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. आरजी कर हॉस्पिटलचे माजी मुख्याध्यापक संदीप घोष आणि एका ठाण्याचे SHO यांना अटक केली आहे.
15 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Weekly Tarot Horoscope Prediction 16 to 22 september 2024 in Marathi : सप्टेंबरचा तिसरा आठवड्यात गणेश आपल्या गावी जाणार आहे. तर पितृपक्षाला सुरूवात होणार आहे. त्यासोबत ग्रहांची स्थिती पाहता कन्या राशीत सूर्य आणि शुक्राच्या संक्रमणामुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य