18 व्या वर्षी लेकीचं लग्न लावायला निघालेले धर्मेंद्र; आईवडिलांशी खोटं बोलून तिनं...

ईशा देओलने अनेक वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला. पण धर्मेद्र यांना तिचं लग्न 18 व्या वर्षी करायचं होतं, असं खुद्द अभिनेत्रीने सांगितलंय. 

315000 KM/h वेगाने प्रवास करणारी ती महाकाय दगडी शिळा आहे तरी कुठे? संशोधक टेन्शनमध्ये

first interstellar object to enter our solar system: पहिल्यांदाच समोर आले आहेत या जगावेगळ्या गोष्टीचे फोटो. पाहून तुम्हालाही पडतील असंख्य प्रश्न 

 

...म्हणून 800 कोटींच्या 'वंदे भारत' धूळ खात कारखान्यात उभ्या; कारणांची यादी एकदा पाहाच!

Indian Railway Vande Bharat News: भारतामधील सर्वात प्रिमिअम ट्रेनपैकी एक असलेल्या वंदे भारत ट्रेन पूर्णपणे बांधणी करुन तयार असल्या तरी त्या चालवल्या जात नसून धूळ खात उभ्या आहेत. यामागील कारणं जाणून घ्या...

आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 22, 24 कॅरेटचे भाव

Gold Rate In India: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या. 

'मी ओरडणार इतक्यात आईने तोंड दाबलं अन्...', योगराज सिंग यांचा धक्कादायक खुलासा, 'वडिलांनी रक्त माझ्या ओठाला लावून.... '

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Sachin Tendulkar son Arjun Tendulkar) प्रशिक्षण दिलं आहे.

 

माणुसकी हरवली! मुलीने झोपेत लघुशंका केली म्हणून सावत्र आईने गाठला क्रुरतेचा कळस, ओठांवर, गुप्तांगाला...; कोल्हापुरातील घटना

Kolhapur Crime News: कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सावत्र आईने लेकीचा अमानुषपणे छळ केला आहे. या घटनेने परिसरात एकच संताप व्यक्त केला जात आहे. 

 

काय चाललंय काय? सलग 9 दिवस येत राहिले भूकंप; पृथ्वीच्या उदरातून मिळतायत विनाशाचे संकेत

Earth is in danger : पर्यावरणबदलांचे परिणाम नेमके कसे असू शकतात याचं हे उदाहरण. भीषण स्वरुप पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. 

 

Periods दरम्यान महिला Pregnant होऊ शकतात? 90% लोकांना ही गोष्ट माहितच नाही

मासिक पाळीदरम्यान संबंध ठेवल्यास गर्भवती राहण्याची शक्यता कमी असते. पण ते अशक्य नाही. हे कसं शक्य आहे आणि अशावेळी काय कराल?

ईदची सुट्टी कधी 16 की 18 सप्टेंबर? महाराष्ट्र सरकारने केला मोठा बदल, सुट्टीची नवी तारीख पाहा

Eid-E-Milad Holiday Rescheduled In Mumbai: सोमवारी ईद साजरी करण्यात येत आहे. मात्र सरकारने सोमवारी ईद मिलाद ची शासकीय सुट्टी रद्द करून बुधवारी 18 सप्टेंबर रोजी देण्यात आले आहे. 

1-1-1-1 मॅरेज रुल्सचा का वाढतोय ट्रेंड? नात्यामध्ये फक्त गोडवाच नाही तर ते घट्ट टिकण्यासाठी होईल मदत

लग्नानंतरच आयुष्य खूप महत्त्वाचं असतं. एकाच व्यक्तीसोबत इतके वर्ष जीवन जगताना तुम्हाला वेगवेगळे फंडे वापरावे लागतात. अशावेळी 1-1-1-1 चा मॅरेज नियम काय आहे?