Central Government On Manipur Issue: "गुजरातमधील एका गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली म्हणून ‘सतर्क’ होणारे केंद्र सरकार मणिपूरमध्ये आता रिमोट कंट्रोलद्वारे चालणाऱ्या ड्रोनमधून स्फोटके टाकून हल्ले होऊनही ढिम्म आहे."
14 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Madha Assembly Elections : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे दुसरे पुतणे शिवतेजसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.
Maharashtra Politics : अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात खडाजंगी रंगलीय. साहेब शब्दावरून या शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली. आपणच साहेब आहोत असं वक्तव्य अजितदादांनी केलं. त्यानंतर अमोल कोल्हेंनी त्यांना प्रत्युत्तर देत चिमटा काढलाय.
विराट कोहली चुकून दुपारच्या जेवणात लोणचं समजून झुरळ खाणार होता. विराट कोहलीने स्वतः हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता.
Nagpur Audi Car Accident : नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणारुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. सीताबर्डी इथं 9 सप्टेंबरला ऑडीने दोन ऑडी आणि एका दुचाकीला धडक दिली होती. ही ऑडी भारती जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुत्र संकेत बावनकुळेचं नाव समोर आलं होतं.
चालू बलात्कार प्रकरणांमध्ये अजून एका घटनेची भर, मात्र या प्रकरणी त्याच क्षणी गुन्हेगाराला किंमत चुकवावी लागली आणि जीव गमवावा लागला. मुलीवर बलात्कार करणाऱ्याला, प्रवाशांनी बेदम चोप दिला . आधी मुलीशी प्रेमाने वागूननंतर खरे रंग दाखवले. मात्र लहान मुलीने आईला घडलेला प्रकार सांगताच ,गुन्ह्याचा खुलासा झाला.
सध्या गौतम गंभीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात गंभीरने टीम इंडियातील अनेक आजी माजी खेळाडूंना टोपणनावं दिली आहेत.
Port Blair Name Change : मोदी सरकारने पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. केंद्रीय गृहीमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत याची घोषणा केली आहे.