इंटरनेट Shocked! युट्यूबरने घटवले 114 किलो वजन; म्हणाला- 'लोकांना मूर्ख बनवणं फार सोपं'

 अमेरिकेतील एक असा युट्यूबर आहे ज्याने 2 वर्षात तब्बल 114 किलो वजन कमी केलं. या प्रसिद्ध युट्यूबरचं नाव निकोलस पेरी असून तो एक फूड व्लाॅगर आहे.

Govt Job: दूरसंचार विभागात अकाऊंटंट, स्टेनोची भरती, मुंबईत मिळेल लाखभर पगाराची नोकरी

DOT Recruitment 2024: या भरतीअंतर्ग एकूण 27 पदे भरली जाणार आहेत. 

एम एस धोनीचा झंजावात रोखणाऱ्या 26 वर्षीय गोलंदाजांची भारतीय टेस्ट टीममध्ये एंट्री

एम एस धोनीचा झंजावात रोखणाऱ्या 26 वर्षीय गोलंदाज यश दयालची भारतीय टेस्ट टीममध्ये एंट्री झालेली आहे. त्याने बांगलादेश विरुद्ध यशला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते.

'जुलाब, उलट्या आणि....' मृत्यू आधी काय घडलं? अभिनेत्याच्या पत्नीनं सांगितला घटनाक्रम

Vikas Sethi Wife On His Death : विकास सेठीची पत्नी जान्हवीनं त्याच्या निधनानंतर नक्की त्याला काय काय झालं होतं त्याचा खुलासा केला आहे. 

Express ची भरलेल्या LPG ला धडक! पेट्रोल बॉम्ब, दारुगोळा अन्... घातपाताचा कट उधळला

Kanpur Railway Accident: या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांबरोबरच स्थानिक पोलीस, दहशतवादी विरोधी पथकाच्या तुकड्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याचं पाहायला मिळालं.

अभिनेत्रीचा 'लाफ्टर शेफ'मध्ये अपघात! चेहरा भाजला; म्हणाली, 'अल्लाहचे आभार नाहीतर माझं...'

Actress Injured in Laughter Chefs Show : अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला खुलासा... 

पुण्याच्या रस्त्यावर थरार! दारुच्या नशेत टेम्पो चालकाची धडक, मनसेचे नेते गंभीर जखमी तर पत्नीचा मृत्यू

Pune Accident: धडकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रिकांत अमराळे हे गंभीर जखमी तर पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झालाय.

7,04,196 कोटींचा मालक असलेला भारतीय ठरणार जगातील दुसरा ट्रिलियनियर! अंबानींना मागे टाकत 8,39,67,92,09,00,000 संपत्ती मालकाबरोबर यादीत करणार एन्ट्री

भारतीय असा उद्योजक ज्याची संपत्ती दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होते आहे. सध्या तो भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशात तो लवकरच हा व्यक्ती एलोन मस्कसोबत ट्रिलियनियरच्या यादीत एन्ट्री घेऊ शकतो. 

'या' 4 ठिकाणी अजिबात बाळगू नका लाज, नाहीतर कायमचे व्हाल बरबाद - चाणक्य नीति

लाजाळू असणे हे चांगल्या मूल्यांपैकी एक मानले जाते परंतु अशी काही ठिकाणे देखील आहेत. जिथे माणसाला अजिबात लाज वाटू नये, नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होईल. चाणक्य नीतीमध्ये या ठिकाणांचे तपशीलवार वर्णन केले आहे जेणेकरून लोक अशा चुका अजिबात करू नयेत.

नाशकात कोट्यवधी रुपयांचा GST घोटाळा, AI च्या मदतीने 'असा' आला उघडकीस

GST Scam:  प्रत्यक्ष विक्री न करता जीएसटीची बनावट बिले देत केंद्र शासनाची 28 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.