कोकणवासियांसाठी आणखी एक आनंदाची बातमी; Konkan Railway मुळं परतीच्या प्रवासाची चिंताच मिटली

Konkan Railway मुळं मागील काही दिवसांपासून कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाचीच लगबग सुरू असून, आता याच कोकण रेल्वेकडून प्रवाशांसाठी आणखी एका खास सुविधेची सोय करून देण्यात आली आहे. 

 

Tuesday Panchang : आज गौरी आवाहनाला सर्वार्थ सिद्धि योग! जाणून शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

10 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Passive income: नोकरीसोबतच 'या' 3 मार्गांनी करा कमाई!; कमी वयात घर, कार घेण्याची इच्छा होईल पूर्ण!

Side Income Along With Salary:  नोकरी करता करता अतिरिक्त पैसे कसे कमवायचे? काम करताना पगारापेक्षा जास्त पैसे कसे कमवायचे?

Maharashtra Weather News : गौराईच्या आगमनासाठी पावसाची हजेरी; पाहा कोकणापासून विदर्भापर्यंतचा हवामानाचा अंदाज

यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव हा पावसानं गाजवण्यास सुरुवात केली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. शुक्रवारपासूनच मुंबई शहरापासून उपनगरांपर्यंत सुरु असणाऱ्या पावसानं कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रही व्यापला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या विदर्भ पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असून, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या ही प्रणाली तयार होताना दिसत आहे.   

'भागवतांनी 'देवा'चे कान टोचले', मोदींना टोला; म्हणाले, 'अवतारी पुरुष 20000 कोटींच्या...'

Mohan Bhagwat Comment About God: "कश्मीरातील हिंदू पंडितांचेही ते रक्षण करू शकले नाहीत. दंगली व कत्तली घडवून निवडणुका जिंकायच्या हे या अवतारी पुरुषाचे कार्य आहे," अशी टीका करण्यात आली आहे.

ENG vs SL : श्रीलंकेने केला इंग्लंडचा 'करेक्ट कार्यक्रम', इंग्रजांना दिली खोलवर जखम

WTC 2024-25 Points Table : ओव्हल मैदानावर झालेल्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. पण श्रीलंकेने अखेरच्या सामन्यात इंग्लंडला खोलवर जखम दिलीये.

भारतात Monkeypox चा धोका आहे का? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

Monkeypox case confirmed in India :  भारतात मंकीपॉक्स विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. यावर आरोग्य विभागाने मोठी माहिती दिली आहे. 2022 मध्ये देखील डब्लूएचओने याबद्दल इमर्जन्सी जाहीर केली होती

तासगाव विधानसभा निवडणूक रंगतदार होणार, रोहित पाटील यांना घेरण्यासाठी विरोधक एकवटले

Maharashtra Politics : माजी गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या राजकीय संघर्ष प्रमाणेच आता त्यांच्या मुलाला देखील राजकीय संघर्षाला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटलांनी एका बाजूला तयारी केलेली असताना,आता त्यांना घेरण्यासाठी विरोधक देखील एकवटत आहेत.

बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडीने दिली 3 गाड्यांना धडक, मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप

Nagur Accident : नागपुरात रविवारी मध्यरात्री वेगाने येणाऱ्या एका ऑडी कारने दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन्ही कार आणि दुचाकीचे नुकसान झालं. धडक देणारी कार ही भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याचं समोर आलं आहे. 

Video : छोटा विराट म्हणून व्हायरल होतोय भारताचा गोल्डन बॉय, व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा!

चार फुटांच्या नवदीपने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केल्यावर त्याने अग्रेसिव्ह सेलिब्रेशन केले त्याला पाहून लोकांना विराट कोहलीची आठवण आली. सध्या नवदीप सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.