पुण्याच्या रस्त्यावर थरार! दारुच्या नशेत टेम्पो चालकाची धडक, मनसेचे नेते गंभीर जखमी तर पत्नीचा मृत्यू

Pune Accident: धडकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रिकांत अमराळे हे गंभीर जखमी तर पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झालाय.

7,04,196 कोटींचा मालक असलेला भारतीय ठरणार जगातील दुसरा ट्रिलियनियर! अंबानींना मागे टाकत 8,39,67,92,09,00,000 संपत्ती मालकाबरोबर यादीत करणार एन्ट्री

भारतीय असा उद्योजक ज्याची संपत्ती दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होते आहे. सध्या तो भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशात तो लवकरच हा व्यक्ती एलोन मस्कसोबत ट्रिलियनियरच्या यादीत एन्ट्री घेऊ शकतो. 

'या' 4 ठिकाणी अजिबात बाळगू नका लाज, नाहीतर कायमचे व्हाल बरबाद - चाणक्य नीति

लाजाळू असणे हे चांगल्या मूल्यांपैकी एक मानले जाते परंतु अशी काही ठिकाणे देखील आहेत. जिथे माणसाला अजिबात लाज वाटू नये, नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होईल. चाणक्य नीतीमध्ये या ठिकाणांचे तपशीलवार वर्णन केले आहे जेणेकरून लोक अशा चुका अजिबात करू नयेत.

नाशकात कोट्यवधी रुपयांचा GST घोटाळा, AI च्या मदतीने 'असा' आला उघडकीस

GST Scam:  प्रत्यक्ष विक्री न करता जीएसटीची बनावट बिले देत केंद्र शासनाची 28 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

पुरुषांसाठी अतिशय फायदेशीर 'ही' जडीबुटी, ताकद वाढवण्यासोबतच 5 गोष्टींसाठी फायदेशीर

Shatavari Benefits For Men: शतावरीचे सेवन पुरुषांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे पुरुषांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.

बी ग्रेड टॅग, 14 फ्लॉप चित्रपट; 1500 रुपयांसाठी बनला होता वेटर, आज हा अभिनेता 2500 कोटींचा मालक

Entertainment :  लाखो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याला झगमगत्या दुनियेत खूप संघर्ष करावा लागला. कधी वेटर तर कधी शिपाई म्हणून त्याला काम करावं लागलं. आज फिल्मी जगतात अनेक उत्तमोत्तम चित्रपट देणारा हा अभिनेता बॉलिवूडचा राजा बनलाय. 

'..तोपर्यंत आलोक नाथ संस्कारी असायचे, मात्र रात्री 8 नंतर..'; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Alok Nath Was Sanskari Only When...: एक काळ गाजवणाऱ्या सहाय्यक अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या आलोक नाथ यांच्याबद्दल अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा.

Baby Names : दीपिका-रणवीरच्या घरी लेकीचा जन्म; 'या' गोंडस नावाचा करु शकतात विचार

दीपिका पदुकोण, रणवीर सिंहच्या घरी लेकीचा जन्म, या नावांचा विचार करु शकतात. 

नाशिक बाजार समिती लिलावात गावठी कोथिंबीरच्या जुडीची किंमत किती? ऐकून व्हाल हैराण!

Nashik Gavathi Kothimbir Price: लिलावात गावठी कोथिंबीरला किमान सहा हजार पाचशे रुपये तर सर्वाधिक चाळीस हजार रुपये प्रति शेकडा भाव मिळालाय.

तुमची कंबर सांगते Heart Blockage आहे की नाही? अवघ्या 2 मिनिटांत घरीच तपासा

हृदय सुदृढ राहणे अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी अनेकदा हार्ट ब्लॉकेजचा धोका जाणवतो. अगदी घरच्या घरी 2 मिनिटांत जाणून घ्या ब्लॉकेजमध्ये धोका आहे की नाही?