महाराष्ट्रातील असं गाव जिथे घरात कुत्रा, मांजर नाही तर पाळले जातात 'साप'

गावातील लोक त्यांच्या घरात कुत्रा किंवा मांजर हे पाळीव प्राणी नाही तर चक्क 'साप' पाळतात. या गावातील लोक पाळीव सापांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानतात.

'डोक्यावर हेडफोन आणि कानाला फोन!' काजोलच्या लेकीच्या 'त्या' व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

Kajol's Daughter Nysa Trolled : काजोलची लेक नीसाचा विमानतळावरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

'...तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता', गडकरींचं विधान; म्हणाले, 'मी मुंबईत होतो तेव्हा...'

Nitin Gadkari On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला

पॅरिस पॅरालिम्पिकचा सातवा दिवस, भारताला 'या' खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा, पहा संपूर्ण शेड्युल

भारताने पॅरालिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकण्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड केवळ 6 दिवसांमध्ये मोडला. भारताने यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये 19 पदक जिंकले होते. 

'शेतकरी पण लाडका हे...', राज ठाकरेंची शिंदे सरकारकडे मागणी! कार्यकर्त्यांना म्हणाले, 'आपलं वाटोळं...'

Raj Thackeray On Ladka Shetkari: राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांनाही आवाहन करताना आपल्या खास शैलीमध्ये शाब्दिक फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

मुंबई पोहोचताच नताशानं 'या' अभिनेत्यासोबत शेअर केला पोस्ट वर्कआऊट सेल्फी; म्हणाली 'सेका...'

Natasa Stankovic Photo With This Actor : नताशा स्टॅनकोविकनं भारतात परत येताच 'या' अभिनेत्यासोबत फोटो शेअर केला असून त्याला तिनं दिलेल्या कॅप्शननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

खोळंबलेल्या चाकरमान्यांच्या मदतीला आली Konkan Railway; गणेशोत्सवासाठी आणखी एका विशेष रेल्वेची घोषणा

Konkan Railway : गणेशोत्सवादरम्यान कोकण रेल्वेच्या वतीनं धावणारी ही विशेष रेल्वे कुठून कुठपर्यंत धावणार? जाणून घ्या थांबे, ट्रेनच्या वेळा आणि इतर सविस्तर माहिती... 

 

'पूर्वजन्मी रिलेशनमध्ये' असल्याचं सांगून NRI महिलेवर योग प्रशिक्षकाचा बलात्कार; गरोदर राहिली पण..

Yoga Teacher Rape US NRI Women: या प्रकरणामध्ये पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये तिने नेमका घटनाक्रम काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे.

अखेर लंडनवरून भारतात परतली अनुष्का शर्मा! तिच्यात झालेला बदल पाहून नेटकरी हैराण

Anushka Sharma Back From Landon : अनुष्का शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनुष्काला पाहिल्यानंतर नेटकरी हैराण झाले आहेत. 

Teachers Day Speech : शिक्षक दिनी भाषण करायचंय? 10 मुद्दे अतिशय महत्त्वाचे

Teachers Day Essay in Marathi : दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी 'शिक्षक दिन' साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.