महाराष्ट्राचे Green Energy क्षेत्रात मोठे पाऊल! NTPC, अदानी यांच्यासोबत महत्वाचे करार; हजारो रोजगार होणार निर्माण

Maharashtra Electricity Generation: आज झालेल्या करारात एनटीपीसी, वेल्सपुन न्यू एनर्जी लि, एनएचपीसी, रिन्यू हायड्रो, टीएचडीसीआयएल आणि अदानी पॉवरचा समावेश होता. 

दम मारो दम! एम एस धोनीची पत्नी साक्षीचा 'तो' फोटो व्हायरल...काय आहे फोटोमागचं सत्य?

Sakshi Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगावने व्हायरल होत आहे. या फोटोवरुन एकच खळबळ उडालीय. या फोटोत साक्षी सिगरेट पिताना दिसत आहे. 

 

'IC 814 : द कंधार हायजॅक' वेब सीरिजवर Netflix ने घेतला मोठा निर्णय; दहशतवाद्यांची खरी नावं दाखवणार

IC-814 the kandahar hijack : कंधार हायजॅक प्रकरणावर आधारीत 'IC 814 : द कंदहार हायजॅक' ही वेब सिरीजवर आता नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतलाय.

Royal Enfield ला तगडी स्पर्धा, JAWA ची दमदार मॉडर्न रेट्रो बाईक लाँच; फक्त 942 रुपयांत करा बूक, मग किंमत किती?

Jawa 42 FJ मध्ये कंपनीने 334 सीसी क्षमतेच्या लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिनचा वापर केला आहे. नियमित Jawa 42 च्या तुलनेत हे इंजिन जवळपास 2hp जास्त पॉवर जनरेट करतं. 

 

Hartalika 2024 : हरतालिका व्रताला 'या' शुभ मुहूर्तावर करा पूजा! तुम्हाला मिळेल दुप्पट फळ अन् पती पत्नीचं नातं होईल घट्ट

Hartalika 2024 : भाद्रपद महिन्यातील पहिला सण म्हणजे हरतालिका व्रत. हे व्रत वैवाहित महिला आणि तरुणी दोन्ही करु शकतात. पूजेचे दुप्पट फळ मिळवण्यासाठी जाणून घ्या हरतालिका व्रताची पूजेसाठी शुभ मुहूर्त काय आहे ते?

एका गाण्यासाठी किती पैसे आकारतो ए.पी.ढिल्लन?

ए.पी.ढिल्लन हा भारतातील एक नावाजलेला पंजाबी गायक आहे.मात्र सध्या गायन कौशल्यासाठी नाही तर त्याच्या घरावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यासाठी चर्चेत आला आहे.पंजाबी गायक सिद्धू मुसेवालावरसूद्धा असाच हल्ला झाला होता.ए.पी.ढिल्लन त्याच्या अनोख्या गायन शैलीसाठी जरभरात प्रसिद्ध आहे . त्याचे अनेक चाहते आहेत.कोचेला आणि लोल्लापलूजा सारख्या आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवांमध्ये ए.पी.ढिल्लनचा देखील कार्यभाग असतो .पंजाबी श्रोत्यांना तर तो फारच आवडतो, त्याची पंजाबी संगीत क्षेत्रात वेगळी जागा त्याने निर्माण केली आहे.

ठरलं तर! 'या' दिवशी रोहित शर्मा उचलणार WTC ची गदा, फायनलची तारीख जाहीर

WTC 2025 final Dates : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याची तारीख आयसीसीने जाहीर केली आहे. क्रिकेटच्या पंढरीत फायनल सामना खेळवला जाईल.

बलात्काराच्या दोषींना थेट फाशीची शिक्षा, 'अपराजिता' विधेयक सादर... जाणून घ्या 5 मोठ्या गोष्टी

Anti-Rape Bill 2024: पश्चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जी सरकारने मंगळवारी विधानसभेत एक विधेयक सादर केलं. या विधेयकातंर्गत बलात्कारातील दोषींना जन्मठेप आणि दंड किंवा मृत्युदंडाची तरतूद करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांनी हे बील ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे.

'तुझा नेमका प्रॉब्लेम काय?', ....जेव्हा कंगना रणौतने अक्षय कुमारला सुनावलं, 'तुला एक मुलगी आहे'

आपल्याला अक्षय कुमारसह (Akshay Kumar) अनेक चित्रपटांची ऑफर करण्यात आली होती, मात्र आपल्याला या भूमिका योग्य वाटल्या नाहीत असा खुलासा बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) केला आहे. अक्षयने आपल्याकडे माझ्याशी काही समस्या आहे का? अशी विचारणा केली होती असंही कंगनाने सांगितलं आहे. 

 

देशात मारबत मिरवणारे एकमेव नागपूर शहर! काय आहे मारबत परंपरा?

Marbat Festival 2024 : बैल पोळाच्या दुसऱ्या दिवशी विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्यात येतो. त्यासोबत नागपुरात एक वेगळीवेगळी मिरवणूक निघते. ही वैभवशाली परंपरा आजही नागपुरात पाळली जाते.