Hema Committee Report : हेमा कमेटीच्या रिपोर्टवर रजनीकांत यांच्या वक्तव्यानंतर मल्ल्याळम अभिनेत्री म्हणाली...
MSRTC Employees Strike: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंलोदनाची हाक दिल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
सातव्या दिवशी भारताचे हे पहिले पदक असून तब्बल 40 वर्षांमध्ये पॅरालिम्पिक शॉट पुटमध्ये मेडल जिंकणारा सचिन हा पहिला पुरुष खेळाडू बनला आहे.
Vivek Oberoi on Salman Khan : सलमान खाननं करिअर संपवलं? जवळपास दोन दशकांनंतर अखेर विवेक ओबेरॉययनं सोडलं मौन
IPL 2025 Rahul Dravid : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची आयपीएलमध्ये एन्ट्री झालीय. टी20 वर्ल्ड कपनंतर आपण बेरोजगार असल्याचं सांगणाऱ्या राहुल द्रविड यांना आयपीएलमधल्या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.
Yek Number : तेजस्विनी पंडितच्या 'येक नंबर' चं मोशन पोस्टर प्रदर्शित, राज ठाकरेंची झलक पाहताच नेटकरी म्हणाले...
Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. या दृष्टीने आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत असतानाच मनसेनेही स्वबळाची घोषणा केली आहे.
Malyalam Actor Booked For Rape Accusations : लैंगिक शोषण प्रकरणी आघाडीच्या अभिनेत्यावर गंभीर आरोप. त्यानं बाजू मांडत म्हटलं...
Pooja Khedkar Disability Certificate: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा पाय दिवसेंदिवस आणखी खोलात चाललाय.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Sharad Pawar Reacts On Nitin Gadkari Comment: नितीन गडकरींनी दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये मालवणमध्ये कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.